नेता
लेखनविषय:
काव्यरस
बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
त्याच्या
एका हातात खंजीर आहे
दुसर्या हातात
नागाचा विषारी दंश आहे
एका क्षणी शिव्या देतो
दुसर्या क्षणी मधाळ बोलतो.
धृतराष्ट्री पुतळा तो
नेहमीच समोर ठेवतो.
तो मित्र आहे कि शत्रू
काहीच कळत नाही.
एक मात्र खरं
तो सीजर नक्कीच नाही
ब्रुटस असू शकतो कदाचित्
किंवा
नेताहि असू शकतो.
वाचने
1977
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
ब्रुटस असू शकतो कदाचित्
किंवा
नेताहि असू शकतो.
येक नंबर :))
In reply to ब्रुटस असू शकतो कदाचित् by होबासराव
+१ शेवटामुळे आवडली
In reply to +१ शेवटामुळे आवडली by अत्रुप्त आत्मा
+२
सुरेख!!!!
पटाईतकाका, बहोत बढिया!
खूपच आवडते तुमची श्टाईल....
Short and Straight!
और आन्दो!!
सर्वांना धन्यवाद. निवडणुकीच्या आधी आणि नंतर नेता आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी काय काय करतात/ करतील हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
छान मांडलीय
ब्रुटस असू शकतो कदाचित्