Skip to main content

नेता

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/09/2015 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एका हातात खंजीर आहे दुसर्या हातात नागाचा विषारी दंश आहे एका क्षणी शिव्या देतो दुसर्या क्षणी मधाळ बोलतो. धृतराष्ट्री पुतळा तो नेहमीच समोर ठेवतो. तो मित्र आहे कि शत्रू काहीच कळत नाही. एक मात्र खरं तो सीजर नक्कीच नाही ब्रुटस असू शकतो कदाचित् किंवा नेताहि असू शकतो.
लेखनविषय:

वाचने 1992
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सर्वांना धन्यवाद. निवडणुकीच्या आधी आणि नंतर नेता आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी काय काय करतात/ करतील हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.