मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

< नैराश्याकडे फाऊले>

जव्हेरगंज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन (मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 ) उत्साह आला, संचारला संचारला, लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला, कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले. सर्वां जसे नवपाखरु मिळाले. पण आता … भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले, छटाकभर पिंक मिळेनासे झाले. आज जरी धाग्यांना पंख लागले. अखेरची जिलबी प्रसवुन झाले, तरी डुआय पण न फिरकले, हीच का नैराश्याकडे फाऊले?

वाचने 1327 वाचनखूण प्रतिक्रिया 2

एस 17/09/2015 - 10:23
छान वळलीय जिल्बी. फक्त जिल्बीचे वेढे फारच छोटे झाले आहेत. खाता खाता अरे, वाह मस्त...असे मनात येत नाही तोच संपलीसुद्धा. थोडी मोठी असती तर चघळायला अजून थोडा वेळ पुरली असती. ;-)