आठवन
लेखनविषय:
सुरु होऊदे अबोल गोष्टी
पुन्हा येऊदे जुना शहारा
हळू चोरट्या नजरे मागुन
पुन्हा करावा कुणी पहारा
पुन्हा येऊदे रात्र बिलोरी
स्वप्नाला जी साद घालते
पुन्हा वाटूदे शणास मजला
कुणी पाहूनी मला भाळते
पुन्हा हाथ या हाथि यावा
पुन्हा साथीने रात्र सरावी
कुणी मिटोनि हळूच डोळे
मुक्या मिठिची आस धरावि
वाचने
1832
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
पुन्हा हाथ या हाथि यावा
In reply to पुन्हा हाथ या हाथि यावा by अभ्या..
तसे मोठया हाथीला हाथ काय?
In reply to पुन्हा हाथ या हाथि यावा by अभ्या..
तोप्र्यंत हाथी मेरे साथी ?
In reply to पुन्हा हाथ या हाथि यावा by अभ्या..
+८ 1 ही ही ही..
वा ! आवडली . सा सं मं ना
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by एक एकटा एकटाच
कविता आवडली. लय तर खूप छान
In reply to कविता आवडली. लय तर खूप छान by मांत्रिक
शणास म्हणजे काय?
प्रयत्न्न करतोय