Skip to main content

आठवन

लेखक सुमित_सौन्देकर यांनी शनिवार, 22/08/2015 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुरु होऊदे अबोल गोष्टी पुन्हा येऊदे जुना शहारा हळू चोरट्या नजरे मागुन पुन्हा करावा कुणी पहारा पुन्हा येऊदे रात्र बिलोरी स्वप्नाला जी साद घालते पुन्हा वाटूदे शणास मजला कुणी पाहूनी मला भाळते पुन्हा हाथ या हाथि यावा पुन्हा साथीने रात्र सरावी कुणी मिटोनि हळूच डोळे मुक्या मिठिची आस धरावि
लेखनविषय:

वाचने 1836
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वा ! आवडली . सा सं मं ना सांगून फक्त शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करून घ्या .

कविता आवडली. फ़क्त थोडसं शुध्दलेखनाकडे लक्ष दया.. अजुन मस्त वाटेल.