चर्चा उगा कशाला? (मी) भलताच "शाय" आहे
विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे ….
कोणी म्हणे टका तर गिरिजा कुणास वाटे
समजे सगाच कोणी, सूडात पाय आहे …
चिमण्यास येई शंका, कोठून धूर येतो
मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे…
आत्मुस फक्त पडली चिंता दहा दिसांची
जेपी करून गेला टेम्पोत "बाय" आहे….
नियमात नाही त्यांच्या तरी लावतात फास
डुआयडिंवरी हा उलटाच न्याय आहे ….
चुकलात यार तुम्ही , अंदाज फार झाले
पूर्वी कधी न झाला (मी ) अज्ञात "भाय" आहे …
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7982
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवरा आता
आधी होता ..............
छान हं टकुडी!!
मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे…
अंदाज लावतो मी,ही जिलबी काय
अता, बाजार हे पण आयडी आहेत का
In reply to अंदाज लावतो मी,ही जिलबी काय by अत्रुप्त आत्मा
काय लीवता वो तुमी...जबरद्स्त.
In reply to अंदाज लावतो मी,ही जिलबी काय by अत्रुप्त आत्मा
व्वा! काय लिहिलय!!!ड्वाळे
In reply to अंदाज लावतो मी,ही जिलबी काय by अत्रुप्त आत्मा
मग पुसून घ्या की! :P
In reply to व्वा! काय लिहिलय!!!ड्वाळे by दमामि
ऐ...लम्मा!! =))
In reply to मग पुसून घ्या की! :P by अत्रुप्त आत्मा
पै...लम्मा!
In reply to ऐ...लम्मा!! =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
हुर्रर्रर्रर्र.....
In reply to पै...लम्मा! by अत्रुप्त आत्मा
भुर्र्र्र्र्र्र्रृर्र्र्र्र्र
In reply to हुर्रर्रर्रर्र..... by दमामि
चिमणराव तुम्हारा गुर्जी उडवून
In reply to भुर्र्र्र्र्र्र्रृर्र्र्र्र्र by अत्रुप्त आत्मा
व्वा गुरुजि क्य बात है
धन्यवाद्स. :)
In reply to व्वा गुरुजि क्य बात है by ईश्वरसर्वसाक्षी
सुंदर !
धन्यवाद हो एक्का भौ!
In reply to सुंदर ! by डॉ सुहास म्हात्रे
मृत्युंजयास नाय हो.
अनाहिता शेंड्या लावण्यात
In reply to मृत्युंजयास नाय हो. by मृत्युन्जय
अनाहितांची खुसफुस?तुम्ही कुठे
In reply to मृत्युंजयास नाय हो. by मृत्युन्जय
कुठ ऐकली?
In reply to अनाहितांची खुसफुस?तुम्ही कुठे by अजया
खिक्क
In reply to कुठ ऐकली? by दमामि
टकुजी
ठ्यांकू ;)
In reply to टकुजी by खमक्या
:):):):)
In reply to ठ्यांकू ;) by टवाळ कार्टा
छान! छान!
मृत्युंजयास वाटे बैलात गाय
त्यांना विंग्रजी गाय
In reply to मृत्युंजयास वाटे बैलात गाय by काळा पहाड
विंग्रजी असुदे नायतर देशी,
In reply to त्यांना विंग्रजी गाय by डॉ सुहास म्हात्रे
विंग्रजीतल्या गाय (guy) च्या
In reply to विंग्रजी असुदे नायतर देशी, by सस्नेह
बरोब्बर!
In reply to विंग्रजीतल्या गाय (guy) च्या by डॉ सुहास म्हात्रे
_/\_
आमच्या गुर्जींना वंदन करुन.
=))))))
In reply to आमच्या गुर्जींना वंदन करुन. by सनईचौघडा
वा, वा, वा!
In reply to आमच्या गुर्जींना वंदन करुन. by सनईचौघडा
व्वाह! लाजव्वाब!
In reply to वा, वा, वा! by दमामि
का गरिबाची उगा चेष्टा करता?
In reply to व्वाह! लाजव्वाब! by अत्रुप्त आत्मा
वा sssवा मस्त
मी (पम्या)
In reply to वा sssवा मस्त by सनईचौघडा
ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!! :-D
In reply to मी (पम्या) by सस्नेह
टका म्हणे माझा। यात नाही काही