बहु दिन झाले परी ट्रेक झाला नाही
खोल कुठेतरी ,सल मनामध्ये राही..
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, कितीही हिंडलो
रानीवनी,गिरीस्थानी किती बागडलो
उंबरठ्याबाहेरीचे खुणावत राही--बहु दिन झाले......
मनातली कविता , सेम अवस्था झाली आहे, त्यामुळे आनखिनच आवडली...
रस्त्यावरच्या दिव्यात ही भगव्याचा भास होतो ...
बुरुजावरती फडकणारा तो भगवा बघितला नाही...
बरेच दिवस झाले ट्रेक झाला नाही हे आवडले विशेष
प्रतिक्रिया
आवडली
कितीतरी दिवसात नाही चांदण्यात
सल
थोडी झलक....बाकी कविता जमेल तशी :)
अरे वाह ! क्या बात है ! क्या
In reply to थोडी झलक....बाकी कविता जमेल तशी :) by राजेंद्र मेहेंदळे
मस्त
In reply to थोडी झलक....बाकी कविता जमेल तशी :) by राजेंद्र मेहेंदळे
मस्त!! वेल्लाकाकांचा फटु दिसत
In reply to थोडी झलक....बाकी कविता जमेल तशी :) by राजेंद्र मेहेंदळे
मनातली कविता , सेम अवस्था
:)
In reply to मनातली कविता , सेम अवस्था by गणेशा
धन्यवाद.......