Skip to main content

बरेच दिवस झाले, ट्रेक झाला नाही

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 21/05/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
a
लेखनविषय:

वाचने 2677
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

बहु दिन झाले परी ट्रेक झाला नाही खोल कुठेतरी ,सल मनामध्ये राही.. सह्याद्रीच्या कुशीमध्ये, कितीही हिंडलो रानीवनी,गिरीस्थानी किती बागडलो उंबरठ्याबाहेरीचे खुणावत राही--बहु दिन झाले......

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अरे वाह ! क्या बात है ! क्या बात है !सुंदर....

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मस्त!! वेल्लाकाकांचा फटु दिसत नाहीये.

मनातली कविता , सेम अवस्था झाली आहे, त्यामुळे आनखिनच आवडली... रस्त्यावरच्या दिव्यात ही भगव्याचा भास होतो ... बुरुजावरती फडकणारा तो भगवा बघितला नाही... बरेच दिवस झाले ट्रेक झाला नाही हे आवडले विशेष