आजपर्यंत बर्याच कविंनी,
आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर
अनन्य साधारण कविता रचल्या आहेत
पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय?
कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय?
अरे,असतील तुम्हाला खर्या भावना
तर रचवा सासुवर कविता
आणि समजू द्या या जगाला
सासुच्याही मनातल्या यातना.
आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी
सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय
पण कधी तिलाही सुनेने छळले असेल
याची कल्पना तरी कोणी केलीय?
प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते
तिलादेखील भावना असतात,मन असते
तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला
तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय.
तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं
तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात.
संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ती
तिच्याही आकांक्षा चिरडल्या गेल्या असतात.
जेव्हा हीच सुन आता होणार असते सासु
तेव्हा हळुच तिच्या चेहर्यावर उमलतं हसु
ठरवते ती मनातल्या मनात स्वःताशीच
की, मी माञ होइल एक चांगली सासु.
तिनेही तिचा संसार फुलवलेला असतो
तिनेही सासरची मनं सांभाळलेली असतात
तिचाही कोणी आदर करावा, प्रेम करावं
अशीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात.
तिचे हे स्वप्न समजुन घेण्याचा
आपण कधीच प्रयत्न करत नाही
तिच्याही आपल्याप्रति अपेक्षा असतील
याचा काडीमाञ ही विचार करत नाही.
सुनेने आपली सेवा करावी,सुख द्यावं
असेच तिला नेहमी वाटत असतं
इतकेच नव्हे तर या समाजात फक्त
आपल्याच सुनेचं कौतुक व्हावं
असंही प्रत्येक सासुला वाटत असतं.
पुर्वीची सासु "बोलकी" होती
पण स्वभावाने नव्हती मनमोकळी
कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात
होती एक असाधारण पोकळी.
आजची सासु पुर्वीसारखी राहीली नाहीय
ती आता सुनेशी मैञी करायला लागलीय
वाटुन घेतेय सुनांसोबत स्वःताचे सुखदुःख
त्यांच्याही भावनांचा विचार करायला लागलीय.
आपणही एक पाऊल पुढे जाऊया
आपल्या पुढे आलेला तिचा हात
कायमचा आपल्या हातात घेऊया
करुया कधीतरी तिच्याही मनाजोगं
तिच्या नाजुक मनाला अलगद जपुया.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
32518
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
हत्तीने मोठ्या डौलात दुसरे पाउल उचलले आहे...
त्याचबरोबर गल्ली आणि
In reply to हत्तीने मोठ्या डौलात दुसरे पाउल उचलले आहे... by ज्ञानोबाचे पैजार
सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र
आगोबाच्या निर् मळ मणानी
In reply to सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र by प्रचेतस
+1
In reply to सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र by प्रचेतस
वल्ली आपल्या प्रोत्साहान द्यायच्या धोरणाचं काय झालं ?
In reply to सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र by प्रचेतस
सासू - सून नै पण सासू आणि
In reply to वल्ली आपल्या प्रोत्साहान द्यायच्या धोरणाचं काय झालं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जावयाच्या
In reply to सासू - सून नै पण सासू आणि by प्रचेतस
=))
In reply to सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र by प्रचेतस
छान कविता
प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते
मग आम्ही तर दुसरं काय म्हणतो
In reply to प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते by होबासराव
चान चान
त्र त्र त्र त्र त्र त्र त्र
अरे,असतील तुम्हाला खर्या
ज्जे बात क्रांन्तीकारी लळीत
पाजी)हाजी-राजी-ताजी सास्वांच्या सामसूमजावई संघातर्फे सासूंच्या लेकी हितार्थ प्रसारीत.मिपावरच्या एका प्रसिद्ध
In reply to ज्जे बात क्रांन्तीकारी लळीत by नाखु
त्यांची बालीका सुन्बै पण
In reply to मिपावरच्या एका प्रसिद्ध by कॅप्टन जॅक स्पॅरो
डोळे भरून आल्याने अक्षरे पुसट
ह्म्म!
In reply to डोळे भरून आल्याने अक्षरे पुसट by मनीषा
नाही हो ... नाही वाचले
In reply to ह्म्म! by खेडूत
मस्त !
पुसटसं व्यक्तिमत्व ???
वाव्वा.किती सांभाळून घेतात ना
In reply to पुसटसं व्यक्तिमत्व ??? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठ्ठो =)) एकच नंबर रे. =))
In reply to वाव्वा.किती सांभाळून घेतात ना by यसवायजी
खतरनाक..:)
In reply to वाव्वा.किती सांभाळून घेतात ना by यसवायजी
लै मंजे लैच भारी. +१००००
In reply to वाव्वा.किती सांभाळून घेतात ना by यसवायजी
@ आमीबी शाने झालो अस्तो वदले
In reply to वाव्वा.किती सांभाळून घेतात ना by यसवायजी
खूप छान ओळी
जबरदस्त. सासुविषयी एवढा
कॅप्ट्न, त्यो संदिप खरे का
In reply to जबरदस्त. सासुविषयी एवढा by कॅप्टन जॅक स्पॅरो
दमलेल्या सासूची कहानी
In reply to कॅप्ट्न, त्यो संदिप खरे का by पॉइंट ब्लँक
देवा
In reply to दमलेल्या सासूची कहानी by संदीप डांगे
चालेल काय पळल!
In reply to देवा by नाखु
@नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक
In reply to चालेल काय पळल! by पॉइंट ब्लँक
सहमत.
In reply to @नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी बी
In reply to @नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुर्वीची सासु "बोलकी" होती
सासूच्या कोवळ्या, निरागस
आवरा
स्पा, असं अर्धवट लिवून गोंधळ
In reply to आवरा by स्पा
यावर...
धुरकट नको-
In reply to यावर... by जेपी
जेपी भाऊ
In reply to यावर... by जेपी
अच्रत आणि बव्लत यांना
In reply to जेपी भाऊ by नाखु
त्ये
In reply to अच्रत आणि बव्लत यांना by बॅटमॅन
एक नंबर!! आव्डलं!!
In reply to जेपी भाऊ by नाखु
प्रत्येक सासु सुद्धा कधी एक
प्रेरणास्थान एकता कपूर अन
In reply to प्रत्येक सासु सुद्धा कधी एक by वेल्लाभट
हं... आठवतंय बुवा असं काहीतरी
In reply to प्रेरणास्थान एकता कपूर अन by बॅटमॅन
सासु...एक पुसटसं व्यक्तिमत्व
मी या कवितेचा शिलालेख बनवुन
शिलालेख ! लोल !
In reply to मी या कवितेचा शिलालेख बनवुन by अजया
शिलालेख
In reply to मी या कवितेचा शिलालेख बनवुन by अजया
सून एक निसटतं व्यक्तिमत्व
कशाला ओ कशाला? आधीच दोन गद्य
In reply to सून एक निसटतं व्यक्तिमत्व by अजया
विहीण?????? ;)
In reply to सून एक निसटतं व्यक्तिमत्व by अजया
=))
In reply to विहीण?????? ;) by स्पंदना
हे सासूच्या दृष्टीने झालं,
In reply to विहीण?????? ;) by स्पंदना
दुसर्या दिवशी सासरेबुवा: एक
In reply to हे सासूच्या दृष्टीने झालं, by सूड
ते गाणं नै का?
In reply to हे सासूच्या दृष्टीने झालं, by सूड
सासू एक अवजड व्यक्तिमत्व
In reply to सून एक निसटतं व्यक्तिमत्व by अजया
आता येतीलच या डोमेन्स वर
डेब्यू तर कडक झालाच
कोल्हेकाकू - आज काय नवीन?
मेव्हणी-एक हवंहवंसं
_^_ धन्य आहात तुम्ही , आमच्या
ह्म्म्म चांगलंय...
छान
टवाळ मिपाकराङ्कडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम !
In reply to छान by गौरी लेले
पदार्पणात
यासिर हमीद?
In reply to पदार्पणात by तिमा
डग वाॅल्टर्स
In reply to पदार्पणात by तिमा
या कवितेतलं गद्य, वाचकाला
इत्यादी वगळल्यावर जे काय उरेल
In reply to या कवितेतलं गद्य, वाचकाला by विशाखा पाटील
प्रतिसाद
In reply to या कवितेतलं गद्य, वाचकाला by विशाखा पाटील
@ गाञ>>> :-D
In reply to प्रतिसाद by तिमा
वाचनमाञ रहावं आता!
धागा तेवढा 'वाचनमाञ' करु नका
In reply to वाचनमाञ रहावं आता! by अजया
मला कवितेतल काय कलत नाय पन
भयंकर मजेशीर कविता..
आई गं दोन्हि कविता
इंतेहा हो गयी इंतजार कि.....
हैला! हे वाचलच नव्हतं अजून!
अतिशय सहज सुंदर कविता