ओळखा पाहू ?
लेखनविषय:
काव्यरस
टक्कल डोक्याला
चष्मा डोळ्यांना
बाळ माझा
होईना मोठा.
जिथे जातो
तिथे पडतो
आधार ताईचा
वाटतो घ्यावा.
मी कोण?
वाचने
3496
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
पप्पू ;)
भरघोस केस
शिवाय दाढी
हिंदीचा तर
किसच पाडी
ओळखा पाहू कोण ?
In reply to :):) by चुकलामाकला
रामदास आठवले ?
पुतण्या आहे मी मराठी
टोल बूथ फोडून टाकी
आपटलो सडकून जरी मी
नाक आहे अजून बाकी
खा खा खातो पी पी पितो
वरून लोका धमकी देतो
पाउस असतो किंवा नसतो
पण मी माझी तळी भरतो
१. अफजलच्या सैन्याशी लढलो
तोंडावरती दणकन पडलो
रुमाल हाती बांधून गेलो
तरीही म्हणतो मीच जिंकलो
२. मी एक शिनीयर, मला मान द्याना
आषाढी पुजेला, मला बोलवाना,
In reply to हे वळखा बरं.... by ज्ञानोबाचे पैजार
१. उदोजी
२. नाथाबाबा खडसे
;)
माझेच मला म्हणती राजे जाणते ||
नीट मोजून (आतल्या खोलीत) आण ते!
तुझ्यामुळे धरणात पाणी येणार नाही !!
म्हणूनच मी तुला (सभेला) नेणार नाही !!
In reply to हे ही by नाखु
जाणता फ्रॅक्चर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
पप्पू