Skip to main content

ओळखा पाहू ?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 25/12/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
टक्कल डोक्याला चष्मा डोळ्यांना बाळ माझा होईना मोठा. जिथे जातो तिथे पडतो आधार ताईचा वाटतो घ्यावा. मी कोण?
लेखनविषय:

वाचने 3499
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

भरघोस केस शिवाय दाढी हिंदीचा तर किसच पाडी ओळखा पाहू कोण ?

पुतण्या आहे मी मराठी टोल बूथ फोडून टाकी आपटलो सडकून जरी मी नाक आहे अजून बाकी

खा खा खातो पी पी पितो वरून लोका धमकी देतो पाउस असतो किंवा नसतो पण मी माझी तळी भरतो

१. अफजलच्या सैन्याशी लढलो तोंडावरती दणकन पडलो रुमाल हाती बांधून गेलो तरीही म्हणतो मीच जिंकलो २. मी एक शिनीयर, मला मान द्याना आषाढी पुजेला, मला बोलवाना,

माझेच मला म्हणती राजे जाणते || नीट मोजून (आतल्या खोलीत) आण ते! तुझ्यामुळे धरणात पाणी येणार नाही !! म्हणूनच मी तुला (सभेला) नेणार नाही !!