श्रद्धा म्हणजे आधी असतो
कल्पनांचा भास
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
त्यां'चाच पहिला श्वास
श्रद्धा म्हणजे आधी असतो
जाणिवांचा खेळ
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
फुकट जाणारा वेळ
श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी
दो वक्ताची रोटी
श्रद्धा म्हणजे काही तोंडी
सहज पडलेली बोटी!
श्रद्धा म्हणजे काहिंसाठी
pre plan जुगारी अड्डा
श्रद्धा म्हणजे कुणासाठी
स्वत:च पडायचा खड्डा
श्रद्धा म्हणजे कुणी करतात
ठरवून मोठ्ठी होळी
श्रद्धा म्हणजे कुणी मारतात
ठरवून छुपी अरोळी
श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं
बिन रंगाचं कापड
श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना
बंन्द करणारी झापड
श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो
क्रुतीवरचा विश्वास
क्रुतीच करणे हा श्रद्धेचा
एकच धर्म..खास!
श्रद्धा म्हणजे हेतू तिथला
इहलौकिकच हवा
नायतर होउन बसते..ती
फुग्यातली...नुसतीच हवा!
श्रद्धा म्हणजे... हेतू'तं हवे
नीतीचे अधिष्ठान
नाहितर ते जुनं आहे की...
हज्जारो वर्षांचे दुकान!
अता प्रश्न इतकाच की..
नवे कसे हे द्यावे?
का..जुन्या नावे..नव्याचे
हे ही दुकानच काढावे!?
अता कळते श्रद्धा म्हणजे
स्व...क्रुतीचा खेळ
बराच जड जातो की हो....
स्वत:वर येता वेळ!
जाउ दे ही कविताच समजा
म्हणजे "मी ही" ..सुटेन!
आलच परत डोक्यात 'वेड'
तर पुन्हा नक्की भेटेन!!!
================
काव्यरस
वाचने
13186
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली.
अतिशय सुंदर.
मस्त !
छान!
+१
In reply to छान! by विकास
+२
In reply to +१ by मूकवाचक
झक्कास !!!
अतिउत्तम !
(No subject)
(No subject)
वाह!
चांगलीय !!!
श्रध्दा महणजे
वीररसातली कविता आवडली!
श्रद्धा म्हणजे वीररस ..???
In reply to वीररसातली कविता आवडली! by प्यारे१
छान जुळलीयेत यमकं
+१ हो... हे सांगायचं र्
In reply to छान जुळलीयेत यमकं by स्पा
@छान जुळलीयेत यमकं>>> अस्सं
In reply to छान जुळलीयेत यमकं by स्पा
श्रद्धा म्हणजे ती खाल्ल्या
बालिके....
In reply to श्रद्धा म्हणजे ती खाल्ल्या by जेनी...
चाबरटपणा काय ़केलाओ गुर्जि
In reply to बालिके.... by अत्रुप्त आत्मा
श्रद्धा म्हणजे दांभिकांचं
चालायचच,
छान विवेचन!
In reply to चालायचच, by ज्ञानोबाचे पैजार
वा पैजार ब्वा ,मस्तच
In reply to चालायचच, by ज्ञानोबाचे पैजार
वॉव !
In reply to चालायचच, by ज्ञानोबाचे पैजार
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद
In reply to चालायचच, by ज्ञानोबाचे पैजार
हा बदल पण समर्पक वाटतो.
In reply to श्रध्दा अश्रध्देचा हा वाद by प्रचेतस
@यामधे दांभिकांचे मात्र फावते
In reply to श्रध्दा अश्रध्देचा हा वाद by प्रचेतस
परफेक्ट!
In reply to श्रध्दा अश्रध्देचा हा वाद by प्रचेतस
खरं आहे.
In reply to चालायचच, by ज्ञानोबाचे पैजार
श्रध्द त्यांच्या श्रध्दे
In reply to चालायचच, by ज्ञानोबाचे पैजार
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच
In reply to श्रध्द त्यांच्या श्रध्दे by धन्या
नाही.
In reply to धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच by स्पा
ठिके , पण सरसकट सगळ्या
In reply to नाही. by धन्या
ठिके , पण सरसकट सगळ्या
In reply to नाही. by धन्या
पण सरसकट सगळ्या श्रद्धा
In reply to ठिके , पण सरसकट सगळ्या by स्पा
धन्यवाद
In reply to पण सरसकट सगळ्या श्रद्धा by धन्या
आज ज्या प्रथांना आपण
In reply to धन्यवाद by स्पा
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत
In reply to आज ज्या प्रथांना आपण by धन्या
ज्ञानोबाचे पैजार लय भारी
खास श्रद्धा....
ख्रिस गेल!
In reply to खास श्रद्धा.... by प्रभाकर पेठकर
रावराण्यांची पण !!
In reply to खास श्रद्धा.... by प्रभाकर पेठकर
अयाया ...
In reply to खास श्रद्धा.... by प्रभाकर पेठकर
ख्रिस गेल!
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या
आपल्याकडे हे सत्य कितीतरी
In reply to आजही लोक पृथ्वी विश्वाच्या by म्हैस
आदित्यादी नवग्रहच म्हणतात ना
In reply to आपल्याकडे हे सत्य कितीतरी by धन्या
वा! सहीच ओ बुवा.
भावना पोचली
तसं असतं तर नवग्रहांमध्ये