Skip to main content

मी तुझा चंद्र झालो

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 04/03/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.

टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे. म्हणजे काहीच्या काही कविता आहे.
त्यामुळे ह्या कवितेला "काहीच्या काही", "फालतू", "बंडल", "दर्जाहीन", "अभिरुचीहीन" यापैकी काहीही समजावे ;)

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता
हळू हळू मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही
तेव्हाच...

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1154
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया