मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वसुधैव कुटुंबकम

आयुर्हित · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे ||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family हे पूर्ण जग आपलेच कुटुंब आहे ही शिकवण फक्त आपल्याच भारतीय संस्कृतीचे उदात्त लक्षण आहे. जे आपल्या भारतीय परंपरेचे एक खास वैशिष्ट आहे की सर्वांना आपल्या आनंदात व सुखात सहभागी करून घेण्याची.

वाचने 2471 वाचनखूण प्रतिक्रिया 0