Skip to main content

(कश्या कश्याला मुकलो ते...)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 21/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो.. समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन. हाती पाण्याने भरलेला डबा. आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते.. माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1896
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

@माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते... >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif अगागागागा.... मेलो मेलो... धन्या... सखू'नी पेटवले बहुतेक धनाजींना! http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif

काय रे धन्या, तुझा आयडी हॅक तर नाय ना केला कुण्णी? =))

:)) एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा ठिकाणी एकांत + वास असतो, पण उजेड नसतो शक्यतो. अवांतरः या विषयावरची ब्रिटिश यांची एक कथा आठवली!