आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो..
समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन.
हाती पाण्याने भरलेला डबा.
आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे
कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते..
माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1914
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
@माझा नंबर आल्यावर आतून भींती
@माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
अगागागागा.... मेलो मेलो... धन्या... सखू'नी पेटवले बहुतेक धनाजींना! 
कश्या कश्याला मुकलो ते... >>>
कस्सा राव थांबू (शकलो) =))
कस्सा राव थांबू (शकलो) =)) =)) =))
काय रे धन्या,
काय रे धन्या,
तुझा आयडी हॅक तर नाय ना केला कुण्णी? =))
एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा
:))
एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा ठिकाणी एकांत + वास असतो, पण उजेड नसतो शक्यतो.
अवांतरः या विषयावरची ब्रिटिश यांची एक कथा आठवली!
छ्या !
In reply to एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा by आदूबाळ
ते तुम्ही पुण्यातल्या " जुन्या" दारातल्या" बद्द्ल बोलताय ! मम्बईत जरा गोस्ट उजेडाची आसंल !
कुल लेखन...!
अजुन येउद्या.