Skip to main content

आज आसु मझ्या.....

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 07/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज आसु मझ्या डोळा आले ते पाहुन हसु तुझ्या ओठी आले क्वचितच घडते असे कधी कधी दुखावतो जेव्हा मीही अधी मधी कणखर म्हणवतो पुरुष आम्ही स्वतःस तरी अलगद फसतो अशाच हळव्या क्षणांस मग येतेस तु जवळ ठेवतेस डोक्यावर हात नकळत सांगुन जातेस आहेना माझी साथ मीही मग हसतो हलकेच श्वास सोडतो ठेवतो अलगद डोके ओंजळीत तुझ्या..... - कवी म. ना. दे.
लेखनविषय:

वाचने 1690
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

बर्‍यापैकी आवडली. शेवटच्या कडव्यात अजून उत्कटपणा हवा होता का? शब्द चपखल नाहीत असं वाटतंय.

सर्वच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद