(१) चश्मा
डोळे झाले माझे अधू
दिखती नहीं है दिल्ली.
मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दिखाए मुझे जो लालकिला.
(२) उम्मीद
झाले शरीर जरी म्हातारे
दिल अभी जवान है.
वरेल का मला ती षोडसी
उम्मीद अभी कायम है.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2195
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो मेरे लाल!
साहेब लक्ष देऊन दोन्ही
पास
In reply to साहेब लक्ष देऊन दोन्ही by विवेकपटाईत
तहहयात भावी पंप्र
In reply to पास by आयुर्हित
सहि है!!!
वरेल का मला ती षोडसी
फारसी + उर्दू
सुन्दर काव्य!
In reply to फारसी + उर्दू by अनन्त अवधुत
मस्त! आणखीन येऊ द्या.
In reply to फारसी + उर्दू by अनन्त अवधुत