(१) चश्मा
डोळे झाले माझे अधू
दिखती नहीं है दिल्ली.
मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दिखाए मुझे जो लालकिला.
(२) उम्मीद
झाले शरीर जरी म्हातारे
दिल अभी जवान है.
वरेल का मला ती षोडसी
उम्मीद अभी कायम है.
जियो मेरे लाल!
सुरवात म्हणून ठीक आहे, अजून जरा "वजन" यायला हवं.
उम्मीद पे तो दुनिया कायम है!
कोण हवी आहे आपल्याया मदर इंडिया(नरगिस), पाकीजा(मीना कुमारी), सीता और गीता(हेमा मालिनी),चांदनी(श्रीदेवी) की चमेली(करीना कपूर)?
संदर्भ अकबर /जहांगीरच्या दरबारातील काव्य
एकस्मिन् दिवसे अवसानसमये
मैं था गया बागमें।
काचित् तत्र कुरंगबाळनयना
गुल तोडती थी खडी।
त्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्
मै मोहमे जा पडा।
नो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे
तू यार कैसे मिले।
- कवी खानइखनान .
जियो मेरे लाल!
साहेब लक्ष देऊन दोन्ही
पास
तहहयात भावी पंप्र
सहि है!!!
वरेल का मला ती षोडसी
फारसी + उर्दू
सुन्दर काव्य!
मस्त! आणखीन येऊ द्या.