चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !!
लेखनविषय:
काव्यरस
विचारांची जुळणी गुळाची असावी..
शब्दांत पेरणी साखरेची असावी..
विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी..
तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी..
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥
वाचने
1376
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
चांगला प्रयत्न!
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....
आपला मिपास्नेही:आयुर्हीत
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....