चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !! — निमिष सोनार, Tue, 01/14/2014 - 10:47 विचारांची जुळणी गुळाची असावी.. शब्दांत पेरणी साखरेची असावी.. विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी.. तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी.. संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥ प्रतिक्रिया द्या 1371 वाचन 💬 प्रतिसाद (1) संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.... आयुर्हित Tue, 01/14/2014 - 21:38 नवीन चांगला प्रयत्न! संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.... आपला मिपास्नेही:आयुर्हीत
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.... आयुर्हित Tue, 01/14/2014 - 21:38 नवीन चांगला प्रयत्न! संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.... आपला मिपास्नेही:आयुर्हीत
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....