कानी पडला आवाज पैंजणांचा
झपकन नजर मागे गेली
मनास झाला भास पावलांचा
मला तर वाटले तुच आली
असे कित्येकदा होत असते
तुच सगळीकडे दिसत असते
वार्याची एखादी झुळुकही
तुझ्या येण्याची चाहुल भासते
तु दूर जातेस जेव्हा
परतीची मी वाट बघतो
ज्या वाटेने गेलीस तु
त्याच वाटेवर उभा राहतो
तुझे निघुन जाणे नेहमीचेच
माझेही वाट पाहणे नेहमीचेच
जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे
आपले भांडण होणे नेहमीचेच
तु परत येण्याची खात्री आहे
तरी अजुन रात्र भित्री आहे
लवकर परत येशील का तु?
माझी मिठि अद्याप खुली आहे..........
- कवि म.ना.दे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9036
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्याकरण
तरी व्याक्रण बघून धाय
In reply to व्याकरण by वेल्लाभट
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
In reply to व्याकरण by वेल्लाभट
आयला, कवितेच्या कव्हरातनं
In reply to व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात.... by पंडित मयुरेश न…
आयला, कवितेच्या बाहूतून
In reply to व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात.... by पंडित मयुरेश न…
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
In reply to व्याकरण by वेल्लाभट
हे घ्या तपशील:
In reply to व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात.... by पंडित मयुरेश न…
मला तर वाटले तूच आली
In reply to हे घ्या तपशील: by सूड
ओ काका,
In reply to मला तर वाटले तूच आली by यसवायजी
काका >>> ब्बॉर्र...
In reply to ओ काका, by कवितानागेश
>>मुंबईच्या मुली म्हणतात तसे
In reply to मला तर वाटले तूच आली by यसवायजी
जाऊद्या हो!!
In reply to व्याकरण by वेल्लाभट
बाऽरीक दुरुस्ती
In reply to जाऊद्या हो!! by वडापाव
अर्रर्रर्रर्र
In reply to बाऽरीक दुरुस्ती by बॅटमॅन
आँ !!!
हा प्रकार
अस काही नाही..
In reply to हा प्रकार by संजय क्षीरसागर
असंय होय
In reply to अस काही नाही.. by पंडित मयुरेश न…
ओ
हो ना लवकर करा
In reply to ओ by इरसाल
लिहा.
धन्यवाद...
In reply to लिहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा
लेका...
In reply to छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा by सुहास..
आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता???
सरांना म्हणे
In reply to आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता??? by दिपक.कुवेत
चांगली प्रतीक्रिया
In reply to आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता??? by दिपक.कुवेत
अरे देवा
In reply to चांगली प्रतीक्रिया by पंडित मयुरेश न…
एक काम करा,
In reply to चांगली प्रतीक्रिया by पंडित मयुरेश न…
प्रतिक्रिया किमान पानचट नसावी
In reply to एक काम करा, by सूड
कविता बरी असावी. वाचेन नंतर.
In reply to चांगली प्रतीक्रिया by पंडित मयुरेश न…
>>वास्तुशास्त्रानुसार संडास
In reply to कविता बरी असावी. वाचेन नंतर. by प्यारे१
ऑटोमॅटिक?
In reply to >>वास्तुशास्त्रानुसार संडास by सूड
कवितेवर प्रतिक्रिया देताय ना?
In reply to कविता बरी असावी. वाचेन नंतर. by प्यारे१
पंडीत मयुरेशकाका
In reply to कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? by पंडित मयुरेश न…
>>> अवांतर विषयांसठी दुसरे
In reply to कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? by पंडित मयुरेश न…
श्री श्री
अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला
In reply to श्री श्री by इरसाल
सुपारी घेतलीय का?
In reply to अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला by प्यारे१
अस्सं
आला तुमचा डाव माझ्या लक्षात....
In reply to अस्सं by इरसाल