येत्या वर्षात -
रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा
सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा
भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा
नववर्षाच्या शुभेच्छा !!
:-)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1830
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान
भारताचा दुश्मन
निमिषार्धात जमावं,असं सोनेरी
आढावा?
प्रतिभेला पंख..
In reply to आढावा? by आतिवास
हेच लिहायला आलो होतो...
In reply to आढावा? by आतिवास
पडावा, गाडावा, रडावा, घडावा,
हा हा हा हा .....