२०१४ चा आशावादी आढावा !!
लेखनविषय:
काव्यरस
येत्या वर्षात -
रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा
सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा
भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा
नववर्षाच्या शुभेच्छा !!
:-)
वाचने
1828
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
खूप छान :)
शुभेच्छा
अमोल केळकर
भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा-१ कोणीच रडू नये ही इछ्छा...
निमिषार्धात जमावं,असं सोनेरी काव्य!
माझ्या समजुतीप्रमाणे तो 'होऊन गेलेल्या' गोष्टींचा घेतात.
जाणकारांनी माझ्या समजुतीत योग्य ती दुरुस्ती करावी.
In reply to आढावा? by आतिवास
अहो, प्रतिभेला पंख म्हणतात ते हेच! जे २०१४ च्या शेवटी जे करायचं ते अत्ताच करतायत म्हणून तर 'आशा'वादी आढावा घेतलाय (आगाऊच..) :)
In reply to आढावा? by आतिवास
हेच लिहायला आलो होतो...
पडावा, गाडावा, रडावा, घडावा, पाडावा
फिर सुनो!
पडावा, गाडावा, रडावा, घडावा, पाडावा ....
भूतकाळाचा घेतात ते सामान्य लोक
निमिष सोनार घेतील भविष्यकाळाचा आढावा!
चला ! सगळ्या मिसळपावाच्या वाचकांना नव वर्षाच्या शुभेच्छा !!!
खूप छान