अद्दल क — केशवसुमार, Sat, 07/19/2008 - 02:43 प्रतिक्रिया द्या 4205 वाचन 💬 प्रतिसाद (13) क कोलबेर Sat, 07/19/2008 - 02:45 नवीन जबरा!!! खो खो खो!!!!!! व्यक्तिगत निरोप येतो धाडून , सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी. अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!! -कोलू Log in or register to post comments क केशवसुमार Sat, 07/19/2008 - 03:06 नवीन सव्वा आठ गुणांचे सगळे श्रेय सर्किटशेठना.. केशवसुमार Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: कोलबेर ब ब्रिटिश टिंग्या Sat, 07/19/2008 - 04:27 नवीन ज ब रा ! >>व्यक्तिगत निरोप येतो धाडून , >>सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी. >>अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!! असेच म्हणतो! अवांतर - विडंबनाला तब्बल '६' मिनिटे घेतली! केसुशेठ, आजकाल बार्शीलाईटची 'डेक्कन क्वीन' झालीये वाटतं ह. घ्या. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: कोलबेर म मदनबाण Sat, 07/19/2008 - 02:49 नवीन जबरदस्तच जबरदस्तच !!!!!!!!!!!!!!! व्वा केशवजी कमाल कर दिया आपने... (खुष झालेला..) मदनबाण..... Log in or register to post comments स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/19/2008 - 02:49 नवीन क्या बात है !!!!!! आता आम्हाला आमचा मुक्तछंद फ्याक्टर बासनात गुंडाळून ठेवावा लागणार. एकूण (यू गेस्ड इट) = सव्वा आठ गुण !!! - सर्किट Log in or register to post comments प प्रियाली Sat, 07/19/2008 - 03:03 नवीन वा!व्वा! सडेतोड तर तिच्या वाहणांचे तळ चाटणारे जमले तीने ठेवलेले ते खविस. हे भारी आवडलं. :) असे असते आमचे नशीब !:( Log in or register to post comments ब बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 03:05 नवीन जबराट हहाहाअहाअह्ह्हाह्हाआ (आस्वादक)बेसनलाडू Log in or register to post comments म मुक्तसुनीत Sat, 07/19/2008 - 04:17 नवीन बाबौ !! केसु ! आमची हपिसातून हकालपट्टी होणार हो तुमच्यामुळे ! वाचत होतो नि खुळाचारासारखा हसत की हो सुटलो ! काय काव्यप्रतिभा आहे का काय मॉन्स्टर आहे ! दे धमाल ! Log in or register to post comments व विसोबा खेचर Sat, 07/19/2008 - 08:33 नवीन :) खल्लास! पोलिसांनी छापलेला आमचा त्यात फोटो होता आलेला, सुचलं कसं हे तिला. ती सुखावली असेल. हे लै भारी....! तात्या. Log in or register to post comments ऋ ऋषिकेश Sat, 07/19/2008 - 10:20 नवीन सलाम :)) :)) :)) :)) सलाम.. तुमच्यातल्या विडंबनकाराला सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश Log in or register to post comments स स्वाती दिनेश Sat, 07/19/2008 - 11:56 नवीन लय भारी... छापलेला फोटो,व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण...समदंच लय भारी! स्वाती Log in or register to post comments आ आंबोळी Sat, 07/19/2008 - 13:16 नवीन जहबहराहा गुरूवर्य, फारच छान. व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण .... लै हसलो... आंबोळी Log in or register to post comments क केशवसुमार Sun, 07/20/2008 - 12:29 नवीन धन्यवाद!! प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार Log in or register to post comments
क कोलबेर Sat, 07/19/2008 - 02:45 नवीन जबरा!!! खो खो खो!!!!!! व्यक्तिगत निरोप येतो धाडून , सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी. अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!! -कोलू Log in or register to post comments
क केशवसुमार Sat, 07/19/2008 - 03:06 नवीन सव्वा आठ गुणांचे सगळे श्रेय सर्किटशेठना.. केशवसुमार Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: कोलबेर
ब ब्रिटिश टिंग्या Sat, 07/19/2008 - 04:27 नवीन ज ब रा ! >>व्यक्तिगत निरोप येतो धाडून , >>सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी. >>अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!! असेच म्हणतो! अवांतर - विडंबनाला तब्बल '६' मिनिटे घेतली! केसुशेठ, आजकाल बार्शीलाईटची 'डेक्कन क्वीन' झालीये वाटतं ह. घ्या. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: कोलबेर
म मदनबाण Sat, 07/19/2008 - 02:49 नवीन जबरदस्तच जबरदस्तच !!!!!!!!!!!!!!! व्वा केशवजी कमाल कर दिया आपने... (खुष झालेला..) मदनबाण..... Log in or register to post comments
स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/19/2008 - 02:49 नवीन क्या बात है !!!!!! आता आम्हाला आमचा मुक्तछंद फ्याक्टर बासनात गुंडाळून ठेवावा लागणार. एकूण (यू गेस्ड इट) = सव्वा आठ गुण !!! - सर्किट Log in or register to post comments
प प्रियाली Sat, 07/19/2008 - 03:03 नवीन वा!व्वा! सडेतोड तर तिच्या वाहणांचे तळ चाटणारे जमले तीने ठेवलेले ते खविस. हे भारी आवडलं. :) असे असते आमचे नशीब !:( Log in or register to post comments
ब बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 03:05 नवीन जबराट हहाहाअहाअह्ह्हाह्हाआ (आस्वादक)बेसनलाडू Log in or register to post comments
म मुक्तसुनीत Sat, 07/19/2008 - 04:17 नवीन बाबौ !! केसु ! आमची हपिसातून हकालपट्टी होणार हो तुमच्यामुळे ! वाचत होतो नि खुळाचारासारखा हसत की हो सुटलो ! काय काव्यप्रतिभा आहे का काय मॉन्स्टर आहे ! दे धमाल ! Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sat, 07/19/2008 - 08:33 नवीन :) खल्लास! पोलिसांनी छापलेला आमचा त्यात फोटो होता आलेला, सुचलं कसं हे तिला. ती सुखावली असेल. हे लै भारी....! तात्या. Log in or register to post comments
ऋ ऋषिकेश Sat, 07/19/2008 - 10:20 नवीन सलाम :)) :)) :)) :)) सलाम.. तुमच्यातल्या विडंबनकाराला सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश Log in or register to post comments
स स्वाती दिनेश Sat, 07/19/2008 - 11:56 नवीन लय भारी... छापलेला फोटो,व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण...समदंच लय भारी! स्वाती Log in or register to post comments
आ आंबोळी Sat, 07/19/2008 - 13:16 नवीन जहबहराहा गुरूवर्य, फारच छान. व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण .... लै हसलो... आंबोळी Log in or register to post comments
क केशवसुमार Sun, 07/20/2008 - 12:29 नवीन धन्यवाद!! प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार Log in or register to post comments
जबरा!!!
सव्वा आठ
ज ब रा !
जबरदस्तच
क्या बात है !!!!!!
वा!व्वा!
जबराट
बाबौ !!
:)
सलाम
लय भारी...
जहबहराहा
धन्यवाद!!