सल अंतरीचा..
खंतावून सोडणारी एक अस्वस्थ पोकळी..
हुरहूर आजवर अव्यक्त राहिलेली..
त्या सूक्ष्म वेदनेला स्मरून खरडतोय काही...
कविता बिविता जे काय समजायचं ते समजा..
तिच मला टाळण
फलाची इच्छा मनात न धरता कर्म करा म्हणे...
प्रेम करता येईल अस?
फलेच्छा सोडून...??
कर्म आणि फलेच्छा वेगळी कुठे आहे इथे??
सगळ एकच दिसतंय...तुझ्यात...
लेखनविषय:
याद्या
1435
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
अंsssssss.......!
थांबा वो आत्मुस!
In reply to "मळ अं तर्रीचा" ;-) by अत्रुप्त आत्मा
फुंटी फार छान लिहीले आहे.
छान आहे कविता.
होउन जाउ द्या कि विदम्बन
छान आहे.