Skip to main content

सल अंतरीचा..

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 17/10/2013 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
खंतावून सोडणारी एक अस्वस्थ पोकळी.. हुरहूर आजवर अव्यक्त राहिलेली.. त्या सूक्ष्म वेदनेला स्मरून खरडतोय काही... कविता बिविता जे काय समजायचं ते समजा.. तिच मला टाळण फलाची इच्छा मनात न धरता कर्म करा म्हणे... प्रेम करता येईल अस? फलेच्छा सोडून...?? कर्म आणि फलेच्छा वेगळी कुठे आहे इथे?? सगळ एकच दिसतंय...तुझ्यात...

वाचने 1439
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अंsssssss.......! ;-) विडंबनाची कळ येत्ये! =))