Skip to main content

चारोळी

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 13/07/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुखः झेलण्या हवे मन खंबीर काव्य हे स्फुराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हवे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1536
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चारोळ्यांची भूछत्री पावसाबरोबर जोर धरू लागली आहेत म्हणायची !