मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दृष्टी दोष

राजा सोव्नी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी, हसत होतीस त्या आधी मला बघोनी, नयनात तुझ्या सदा मी होतो आधी , जडली कशी तुज नजरेची व्याधी लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,

वाचने 1267 वाचनखूण प्रतिक्रिया 1
आणि नंतर व्यवस्थित दिसायला लागल्यावर आपण काय वेड्यासारखे कुणाकडेही पाहून हसायचो हे लक्षात आलं असेल.