दोन माता
लेखनविषय:
काव्यरस
माती आणि माता दोघिहि समान,
माती अंकरुनी देई वन,धान्या ,
माता अंकरुनी देई पुत्र,कन्या,
माती देई दऱ्या ,डोंगरा आकार,
माता देई पुत्र,कन्या संस्कार ,
माती आणि माता यास समान द्या मान ,
दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
वाचने
4775
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आमची माती आमची माणसं... ;)
आमच्या माणसांनी केलेली आमची माती. (इति पुल)
In reply to आमच्या by तिमा
बर बर आमची माणस अन आमचीच माती.. ;)
In reply to बर बर आमची माणस अन आमचीच माती by पक पक पक
आक्षी बराबर. आमची मान्स आन त्येंच्यावाली झालेली माती.
अप्रतिम लिहितायत तुम्ही.
साहेब एकदा तुम्ही भेटाच. वॉल पेंटींगची लै कामे हायेत झेडपीची. :)
In reply to वा वा वा by अभ्या..
:)
भित्ताड रंगवण्याला लई भारी ..
काव्यरस:
भूछत्री??????????????
माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या,आपणाला 'अंकुरुनी' असे म्हणावयाचे आहे काय ?
In reply to माती अंकरुनी देई वन,धान्या , by सस्नेह
जे म्हणायचय ते म्हणून झालय ना?
प्रतिभेचे कोंब असे कापून सरळ करणे योग्य आहे का? समजून घ्या अन पुढे चला. :)
In reply to जे म्हणायचय ते म्हणून झालय ना by शैलेन्द्र
प्रतिभेचे कोंब
:bigsmile: :crazy:
In reply to जे म्हणायचय ते म्हणून झालय ना by शैलेन्द्र
@प्रतिभेचे कोंब
असे कापून सरळ करणे योग्य आहे का?>>>


असे कापून सरळ करणे योग्य आहे का?>>>


In reply to माती अंकरुनी देई वन,धान्या , by सस्नेह
:) :)
छाती आणि छाता,
गोटी आणि गोटा
मत आणि मु*
तांबी आणि तांब्या
गोळी आणि गोळा
विडी आणि विडा
टक्कल आणि अक्कल
दाढि आणि दाढ
कुल आणि कुल्ला
रडा आणि राडा
दारा आणि दारु
नारा आणि नारु
पारा आणि पारु
वारा आणि वारु
समान आणि सामान
हे पण एक समान अशी काव्यमाला लवकर लिहा अशी नम्र विनंती
नव खंडाची वसुंध्ररा ही
सकळ प्राणी मात्रांची आई
जीवन देते सर्व विश्वाला
नमस्कार माझा धरणीमातेला
खुपच छान
आमची माती आमची माणसं...