Skip to main content

गाय आणि वासरु

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 31/03/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मन गाय प्रेम तिचे वासरू, मन गाय दुख: तिचे वासरू, मन गाय वासना तिचे वासरू, मन गाय दंभ तिचे वासरू, मन गाय क्षमा तिचे वासरू, मन शांत तुम्ही फुलपाखरू.
लेखनविषय:

वाचने 5451
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

देह वात : प्रेम ज्योत । जीवन नदी : प्रेम समुद्र ।। जन्म चूक : प्रेम शुद्धिपत्र । हृदय दगड : प्रेम शिल्प।। जन्म बीज : प्रेम फळ।। विश्व द्वैत : प्रेम अद्वैत। सर्व शून्य : प्रेम पिंड। मनुष्यजात माया : प्रेम अमर ।। वैरमुत्थुंच्या काव्याची आठवण करू देणारे आपले काव्य मस्त लिहिलेय...

तुम्ही जसं फुलपाखरासाठी वासराला आणलंय ना, तसं आम्ही सगळे 'धर' आणलेत पकडून! मन धन तुम्ही लक्ष्मीधर मन धीर तुम्ही धैर्यधर मन विद्या तुम्ही विद्याधर मन 'साय' तुम्ही 'लीलाधर'

In reply to by पाषाणभेद

मन हात त्याला हाताचे बोट मन पाय त्याला काट्याची टोच मन डोळे त्याला गरज नजरेची मन मेंदू त्याला बळकटी कवटीची मन तन त्याला शरीराचे शरीर मन धन त्याला नेई कोणी चोर >