मन गाय प्रेम तिचे वासरू,
मन गाय दुख: तिचे वासरू,
मन गाय वासना तिचे वासरू,
मन गाय दंभ तिचे वासरू,
मन गाय क्षमा तिचे वासरू,
मन शांत तुम्ही फुलपाखरू.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5428
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
आपले काव्य मस्त लिहिलेय
मन
मन 'साय' तुम्ही 'लीलाधर'
In reply to मन by तिमा
आला रे आला विडंबनासाठी कच्चा
मन पाय त्याला काट्याची टोच
In reply to आला रे आला विडंबनासाठी कच्चा by पाषाणभेद