नजर
लेखनविषय:
काव्यरस
नजरेत कुणा भक्ती ,नजरेत कुणा विरक्ती ,
नजरेत कुणा धोका,नजरेत कुणा मोका,
नजरेत कुणा वासना,नजरेत कुणा कामना,
नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती.
नजरेत कुणा संस्कार,नजरेत कुणा दुत्कार,
नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब,
नजरेत कुणा लगट ,नजरेत प्रेम प्रगट ,
नजरेत कुणा व्यथा,नजरेत कुणा कथा,
नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान.
वाचने
1486
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
आपला घाणा वगैरे आहे का.. ? ;)
आपला घाणा वगैरे आहे का.. ?