लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 14:28 या दिवशी प्रकाशित केले. क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान शनिवार... शनिवार, चांदणी बार एसी थंडगार डीजे धडधडा झिंगला त्यात बेवडा झिंगला त्यात बेवडा नाचतो वेडा भान हरपून भान हर...पून शनिवार... काव्यरस हास्य लेखनविषय: विडंबन वाचने 3098 प्रतिक्रिया 17 प्रतिक्रिया अंतरा कसा वाटतो? नानबा शुक्रवार, 15/02/2013 14:46 अंतरा- रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन, चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून, बेवडा ढोसतो बियर पाणी समजून, शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून शनिवार. :) :) वाह! वेल्लाभट शुक्रवार, 15/02/2013 14:56 In reply to अंतरा कसा वाटतो? by नानबा क्या बात है प्रथम ! पूढचा अंतरा : जेनी... शुक्रवार, 15/02/2013 15:20 पूढचा अंतरा : बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन, चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन .. बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून शनिवार ... :P :D बाटलीतली दारु , ग्लासात घेतली बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 16:43 In reply to पूढचा अंतरा : by जेनी... बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून, %^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून, कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) ) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ पक पक पक रविवार, 17/02/2013 11:05 In reply to बाटलीतली दारु , ग्लासात घेतली by बॅटमॅन (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण ) आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;) मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम नानबा शुक्रवार, 15/02/2013 16:38 मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :) बायकोने असला उखाणा चारचौघांत नानबा शुक्रवार, 15/02/2013 17:01 बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :) अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 18:00 In reply to बायकोने असला उखाणा चारचौघांत by नानबा अगदी खरंय :D -बॅटुनाना "फड"णीस ;) जबर्या! शुचि शुक्रवार, 15/02/2013 17:04 जबर्या! :( अभ्या.. शुक्रवार, 15/02/2013 17:10 कळीदार कपूरी पानाचा केलेला गुटखा. :( __/\__ केदार-मिसळपाव शुक्रवार, 15/02/2013 18:35 अगदी कोपर्यापासुन... सुंदर ! परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 15/02/2013 18:39 मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू. धन्यवाद ! वेल्लाभट शुक्रवार, 15/02/2013 21:25 सर्वांना धन्यवाद :) अजिबात आवडल jaypal शुक्रवार, 15/02/2013 23:00 नाही. लिहायचं म्हणून 'काहीही' किसन शिंदे शनिवार, 16/02/2013 07:07 लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं? त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका. गणेशाची प्रचंड आठवण येतेय. अन्या दातार रविवार, 17/02/2013 09:57 In reply to लिहायचं म्हणून 'काहीही' by किसन शिंदे गणेशाची प्रचंड आठवण येतेय. कुठे आहेस रे गण्या??? " अरे ए चंपक , हे काय फेसबुक सुहास.. रविवार, 17/02/2013 10:09 " अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..
अंतरा कसा वाटतो? नानबा शुक्रवार, 15/02/2013 14:46 अंतरा- रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन, चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून, बेवडा ढोसतो बियर पाणी समजून, शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून शनिवार. :) :)
पूढचा अंतरा : जेनी... शुक्रवार, 15/02/2013 15:20 पूढचा अंतरा : बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन, चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन .. बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून शनिवार ... :P :D
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 16:43 In reply to पूढचा अंतरा : by जेनी... बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून, %^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून, कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) )
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ पक पक पक रविवार, 17/02/2013 11:05 In reply to बाटलीतली दारु , ग्लासात घेतली by बॅटमॅन (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण ) आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;)
मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम नानबा शुक्रवार, 15/02/2013 16:38 मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :)
बायकोने असला उखाणा चारचौघांत नानबा शुक्रवार, 15/02/2013 17:01 बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :)
अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस बॅटमॅन शुक्रवार, 15/02/2013 18:00 In reply to बायकोने असला उखाणा चारचौघांत by नानबा अगदी खरंय :D -बॅटुनाना "फड"णीस ;)
सुंदर ! परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 15/02/2013 18:39 मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू.
लिहायचं म्हणून 'काहीही' किसन शिंदे शनिवार, 16/02/2013 07:07 लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं? त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका.
गणेशाची प्रचंड आठवण येतेय. अन्या दातार रविवार, 17/02/2013 09:57 In reply to लिहायचं म्हणून 'काहीही' by किसन शिंदे गणेशाची प्रचंड आठवण येतेय. कुठे आहेस रे गण्या???
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक सुहास.. रविवार, 17/02/2013 10:09 " अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..
प्रतिक्रिया
अंतरा कसा वाटतो?
अंतरा-
रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन,
चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून,
बेवडा ढोसतो बियर पाणी समजून,
शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून
शनिवार.
:) :)
वाह!
In reply to अंतरा कसा वाटतो? by नानबा
क्या बात है प्रथम !
पूढचा अंतरा :
पूढचा अंतरा :
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन,
चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन
बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन ..
बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून
शनिवार ...
:P :D
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली
In reply to पूढचा अंतरा : by जेनी...
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून,
%^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून,
कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) )
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ
In reply to बाटलीतली दारु , ग्लासात घेतली by बॅटमॅन
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण )
आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;)
मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम
मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :)
बायकोने असला उखाणा चारचौघांत
बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :)
अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस
In reply to बायकोने असला उखाणा चारचौघांत by नानबा
अगदी खरंय :D
-बॅटुनाना "फड"णीस ;)
जबर्या!
जबर्या!
:(
कळीदार कपूरी पानाचा केलेला गुटखा. :(
__/\__
अगदी कोपर्यापासुन...
सुंदर !
मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू.
धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद :)
अजिबात आवडल
नाही.
लिहायचं म्हणून 'काहीही'
लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं?
त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका.
गणेशाची प्रचंड आठवण येतेय.
In reply to लिहायचं म्हणून 'काहीही' by किसन शिंदे
गणेशाची प्रचंड आठवण येतेय.
कुठे आहेस रे गण्या???
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..