मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घेतली मिठीत आम्ही---

पुष्कराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली

वाचने 3328 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुचेल तसं Fri, 07/04/2008 - 09:20
तात्यांशी एकदम सहमत. आकाराने छोटी पण मनावर मोठा ठसा उमटवणारी कविता. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com http://sucheltas.blogspot.com