Skip to main content

घेतली मिठीत आम्ही---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 03/07/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3331
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

लगे रहो पुष्कराज.... :) पुण्याचे पेशवे

चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली सुंदर !!! समज असूनही वेदनेला मिठीत घेणे नव्हे, वेदनेच्या मिठीत जाणे काही औरच असते. आवडली कविता !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटेखानी परंतु सुंदर कविता! आवडली...! पुलेशु... तात्या.