<<< सांभाळ गो बाय, उत्साहित कळ्यांना >>>
रॉ मटेरियल
दुखवु नका ना , नाकी नऊ आणली जरी
साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना
चेपुच्या सवयींना , अभिव्यक्तीच्या स्पंदनाला,
फुकाच्या बॅन्डविथाला, जिलेबीरूपी चारोळ्यांना
हे कायदे वाचकीय, का लावता नवोदितांना
उत्साह वाढवा की, रोजच्या टाकसाळ्यांना
पहिले पान उघडताना, बंदुक हाती यावी
खवचट प्रतिसाद का, फुसक्या गोळ्यांना
या लेखन जुलाबांनी, सज्जनास जाग यावी
संस्थळबंध खुलावेत, अनुभवी टवाळ्यांना ..
साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना
ज्योकाकुंस समर्पित ;)
वन मोअर बेस्ट..........
@त्यामुळे ही रचना जिलबीसारखी
>>>अ स ह म त.... वेटोळेदार
@ नाहीतरी जिलब्यांचा अनुभव
छान ! माझ्यातर्फे तुला हे
(No subject)
लईच भारी..
वैचारिक कमोड
ताकदीचा वैचारीक कमोड >>
ताकदीचा वैचारीक कमोड >> कहर
हे जमलंय का बघा बरं !!
हे जास्ती जमल्यासारखं वाटतंय.
सहमत
+२
+ ३
सुहासचा सूड अस म्हणाव का?
जावेद (सूड)
मस्त.............