एक ओळ फक्त.........!
**
कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- मृदुंग
**
बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............!
आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! ----------------------- मृदुंग
**
तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही...
क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ मृदुंग
**
प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते....------© मृदुंग
**
"लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले..... ------------------------- © मृदुंग
**
गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल'....------------------------- © मृदुंग
{अगदी मनासारखे}
**
हात जोडले म्हणजे देवाकडे काही तरी मागितलेच असे नसते,
श्रद्धेने, भक्तीने आणि कर्माने जे मिळाले त्यात आनंद सामावले असते ....... मृदुंग !
वाचने
14064
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
एक ओळ फक्त.........!
In reply to एक ओळ फक्त.........! by दादा कोंडके
@© नगारा!>>> अबाबाबाबा... लै
In reply to एक ओळ फक्त.........! by दादा कोंडके
हा हा हा ....
मिसळपाव वरच्या धाग्यांची
वाह !
हात बोले लेखणीला
एकच फक्त........
सुंदर
Piyush mrudung साहेब, वा मस्त
प्रत्येक ओळीच्या शेवटी
शास्वती नाही..!
In reply to शास्वती नाही..! by Piyush mrudung
चालायचंच म्हंटले तर मार्ग
In reply to चालायचंच म्हंटले तर मार्ग by गवि
मोह आवरला नाही.
In reply to मोह आवरला नाही. by हारुन शेख
© वादंग एक नंबर!
पगारपत्रिका, मदिरापान....
अरेच्चा
In reply to अरेच्चा by सर्वसाक्षी
प्रकाराची कारणं
छानच
जो झुंजार हो तयार वही सरदार सा लगे
गुणाकारा सोबतच आता, "य" ला "झ
श्री . मृदुंग वरील खुसपट
In reply to श्री . मृदुंग वरील खुसपट by स्पा
आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला
In reply to आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला by बॅटमॅन
@आंडूशी पांडू.>>>
In reply to @आंडूशी पांडू.>>> by अत्रुप्त आत्मा
@आंडूशी पांडू
मिपावर स्वागत
In reply to मिपावर स्वागत by पैसा
ओक्के !
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
म्हणजे क्काय!
In reply to म्हणजे क्काय! by पैसा
हो हो
In reply to हो हो by परिकथेतील राजकुमार
हॅ:
In reply to मिपावर स्वागत by पैसा
घ्या!
In reply to घ्या! by जेनी...
कशाला कशाला!
In reply to कशाला कशाला! by पैसा
इश्श्श्य
In reply to इश्श्श्य by जेनी...
आँ?
In reply to आँ? by पैसा
बुकल बुकल बुकल....
In reply to बुकल बुकल बुकल.... by प्यारे१
(No subject)
In reply to इश्श्श्य by जेनी...
म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन
In reply to म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन by सुहास..
इश्श्य सुवास भावजी
हम्म
Copy paste
In reply to Copy paste by Piyush mrudung
पुरुषांचे मत वेगळे असू शकते.
In reply to पुरुषांचे मत वेगळे असू शकते. by परिकथेतील राजकुमार
हाण्ण!
In reply to पुरुषांचे मत वेगळे असू शकते. by परिकथेतील राजकुमार
हेच मत
In reply to Copy paste by Piyush mrudung
बरं. पण शुभांगी कोण आहे?
प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.
प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.
वा वा वा!
हा हा हा
सर्वांचे भन्नट प्रतिसाद वाचून
प्रतिसादांची मिपावरची मज्जा..
चांगला प्रयत्न...
आभार............!
In reply to आभार............! by Piyush mrudung
वाह !
गालावर अश्रुंचा थेंब ढळत होतं
In reply to गालावर अश्रुंचा थेंब ढळत होतं by Piyush mrudung
शी बै
In reply to शी बै by जेनी...
मग चितेवर बसवण्यापेक्षा ओळीत
छळ छळ छळ छळ छळ !!!!
राख झालेल्या देहाला काही परत
शब्दांत लिहिलेले सगळे माझ्या
In reply to शब्दांत लिहिलेले सगळे माझ्या by Piyush mrudung
तुमचं संपलं की सांगा
In reply to तुमचं संपलं की सांगा by संजय क्षीरसागर
संजय काका आता कूठे झाडु
केरसुणीही मागावी
In reply to केरसुणीही मागावी by Piyush mrudung
झाडु जसा मारायला उपयोगी पडतो
In reply to झाडु जसा मारायला उपयोगी पडतो by जेनी...
जातोय बाय........!
लई हौस होती मैफीलीत समद्याना
अतिशय भन्नाट..!विशेशतह
समजत नाही