✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक ओळ फक्त.........!

P — Piyush mrudung, Mon, 12/03/2012 - 21:32
** कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- मृदुंग ** बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............! आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! ----------------------- मृदुंग ** तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही... क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ मृदुंग ** प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते....------© मृदुंग ** "लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले..... ------------------------- © मृदुंग ** गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल'....------------------------- © मृदुंग {अगदी मनासारखे} ** हात जोडले म्हणजे देवाकडे काही तरी मागितलेच असे नसते, श्रद्धेने, भक्तीने आणि कर्माने जे मिळाले त्यात आनंद सामावले असते ....... मृदुंग !

प्रतिक्रिया द्या
14025 वाचन

💬 प्रतिसाद (66)

आभार............!

Piyush mrudung
Mon, 12/10/2012 - 23:12 नवीन
एक प्रेत चितेवर शांतपणे जळत होतं,शरीरावरची मळभ दूर करत होतं....© मृदुंग
  • Log in or register to post comments

वाह !

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/11/2012 - 10:07 नवीन
काही लोकांनी (माझ्यासारख्या ?) लिखाण थांबवले तर आंतरजालावरील मळभ देखील दूर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

गालावर अश्रुंचा थेंब ढळत होतं

Piyush mrudung
Tue, 12/11/2012 - 00:48 नवीन
गालावर अश्रुंचा थेंब ढळत होतं, एक प्रेत चितेवर शांतपणे जळत होतं,....© मृदुंग
  • Log in or register to post comments

शी बै

जेनी...
Tue, 12/11/2012 - 01:00 नवीन
शी बै :-/ आजकाल लोकं प्रेताला पण शांतपणे चितेवर जळु देत नैत :-/ त्यांना पण इथे एका ऑळीत आणुन जबरदस्ती बसवतात :-/ :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

मग चितेवर बसवण्यापेक्षा ओळीत

५० फक्त
Tue, 12/11/2012 - 07:45 नवीन
मग चितेवर बसवण्यापेक्षा ओळीत बसवलेलं काय वाईट आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

छळ छळ छळ छळ छळ !!!!

शैलेन्द्र
Tue, 12/11/2012 - 10:31 नवीन
छळ छळ छळ छळ छळ !!!! नवकवींचा छळ छळ छळ छळ छळ !!!! कवीतेची आलीय कळ कळ कळ कळ कळ !!! नवकवीहो उघडा नळ नळ नळ नळ नळ नळ नळ !!! सुटलेत आता, रसीका पळ पळ पळ पळ पळ पळ पळ पळ !!!! c फाटका ढोल
  • Log in or register to post comments

राख झालेल्या देहाला काही परत

Piyush mrudung
Wed, 12/12/2012 - 00:22 नवीन
राख झालेल्या देहाला काही परत जाळत होते, एक प्रेत चितेवर शांतपणे जळत होते........© मृदुंग
  • Log in or register to post comments

शब्दांत लिहिलेले सगळे माझ्या

Piyush mrudung
Wed, 12/12/2012 - 00:39 नवीन
शब्दांत लिहिलेले सगळे माझ्या आयुष्याशी काही जोडत होते, शब्दांनीच तर माझे आयुष्य मांडले होते........© मृदुंग
  • Log in or register to post comments

तुमचं संपलं की सांगा

संजय क्षीरसागर
Wed, 12/12/2012 - 00:42 नवीन
© झाडू दे गं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

संजय काका आता कूठे झाडु

जेनी...
Wed, 12/12/2012 - 00:48 नवीन
=)) संजय काका आता कूठे झाडु मारताय ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

केरसुणीही मागावी

Piyush mrudung
Wed, 12/12/2012 - 00:49 नवीन
झाडूच्या जोडीला केरसुणीही मागावी, जशी जमेल तशी आपली हाउस भागवावी........© मृदुंग
  • Log in or register to post comments

झाडु जसा मारायला उपयोगी पडतो

जेनी...
Wed, 12/12/2012 - 00:52 नवीन
झाडु जसा मारायला उपयोगी पडतो .. तशी केरसुनी फेकुन मारायला बरी पडते ------------ सुपली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

जातोय बाय........!

Piyush mrudung
Wed, 12/12/2012 - 01:05 नवीन
तुला हातात मिळेल ते तू फेकून मारते, अशी वेड्यासारखी का नेहमी वागते........© मृदुंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

लई हौस होती मैफीलीत समद्याना

अधिराज
गुरुवार, 01/31/2013 - 15:40 नवीन
लई हौस होती मैफीलीत समद्याना जमवायची हाय!पन येळ अशी आली येकेकाला गमवायचि.........अधिराज साहेब.
  • Log in or register to post comments

अतिशय भन्नाट..!विशेशतह

उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 21:51 नवीन
अतिशय भन्नाट..!विशेशतह परीकथेतिल राजकुमाराचि कमेन्ट..!
  • Log in or register to post comments

समजत नाही

Piyush mrudung
Tue, 03/12/2013 - 09:32 नवीन
विनोद समजायला बुद्धीची आवश्यक्ता नसते...........© मृदुंग
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा