✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक ओळ फक्त.........!

P — Piyush mrudung, Mon, 12/03/2012 - 21:32
** कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- मृदुंग ** बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............! आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! ----------------------- मृदुंग ** तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही... क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ मृदुंग ** प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते....------© मृदुंग ** "लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले..... ------------------------- © मृदुंग ** गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल'....------------------------- © मृदुंग {अगदी मनासारखे} ** हात जोडले म्हणजे देवाकडे काही तरी मागितलेच असे नसते, श्रद्धेने, भक्तीने आणि कर्माने जे मिळाले त्यात आनंद सामावले असते ....... मृदुंग !

प्रतिक्रिया द्या
14025 वाचन

💬 प्रतिसाद (66)

एक ओळ फक्त.........!

दादा कोंडके
Mon, 12/03/2012 - 21:47 नवीन
धाग्याच्या नावाला जागून ठरवलं होतं आधी, एक आणि एकच ओळ, जिलब्या पाडता पाडता एकाच्या दोन होत गेल्या आणि झाला घोळ.........------------------© नगारा!
  • Log in or register to post comments

@© नगारा!>>> अबाबाबाबा... लै

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/03/2012 - 22:21 नवीन
@© नगारा!>>> Image removed. अबाबाबाबा... लै बेक्कार.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हा हा हा ....

सुहास झेले
Tue, 12/04/2012 - 13:25 नवीन
हा हा हा .... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मिसळपाव वरच्या धाग्यांची

जेनी...
Mon, 12/03/2012 - 22:33 नवीन
मिसळपाव वरच्या धाग्यांची बोळवण करायची संधी कशी सोडु??............... एकाच ओळीत माझ्या मनातली ...माझी भावना _____________________________ पिपानी |
  • Log in or register to post comments

वाह !

ठक
Mon, 12/03/2012 - 23:14 नवीन
गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल'... मस्तच !!!!
  • Log in or register to post comments

हात बोले लेखणीला

लीलाधर
Mon, 12/03/2012 - 23:20 नवीन
लीहून काढ नी बंध मिपाच्या या बोर्डावर वाजतो मृदुंग ;)
  • Log in or register to post comments

एकच फक्त........

लीलाधर
Tue, 12/04/2012 - 09:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर

अनिल तापकीर
Tue, 12/04/2012 - 11:30 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

Piyush mrudung साहेब, वा मस्त

निश
Tue, 12/04/2012 - 11:35 नवीन
Piyush mrudung साहेब, वा मस्त
  • Log in or register to post comments

प्रत्येक ओळीच्या शेवटी

गवि
Tue, 12/04/2012 - 11:35 नवीन
प्रत्येक ओळीच्या शेवटी कॉपीराईट मृदुंग असे का लिहीले आहे..? कोणी चोप्य पस्ते, सॉरी, कॉपी पेस्ट करायचे ठरवलेच तर तेवढा भाग वगळूनही उचलू शकतातच.
  • Log in or register to post comments

शास्वती नाही..!

Piyush mrudung
Tue, 12/04/2012 - 12:56 नवीन
चालायचंच म्हंटले तर मार्ग बरेच असू शकतात, ठरवलेली दिशा आणि प्रतिभा ठरावीकच घडवू शकतात..........© मृदुंग
  • Log in or register to post comments

चालायचंच म्हंटले तर मार्ग

गवि
Tue, 12/04/2012 - 16:51 नवीन
चालायचंच म्हंटले तर मार्ग बरेच असू शकतात, ठरवलेली दिशा आणि प्रतिभा ठरावीकच घडवू शकतात..........© मृदुंग
मला वाटलं ठरवलेली दिशा आणि प्रतिभा ठरावीकच घडवू शकतात.......... © स.त. कुडचेडकर ("केतकी पिवळी पडली"चे ख्यातनाम लेखक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

मोह आवरला नाही.

हारुन शेख
Tue, 12/04/2012 - 17:28 नवीन
तबला, पखवाज, ताशा , डफली वाद्ये अनेक असू शकतात , वेळ पडल्यास मिपाकर मृदंग पण बडवू शकतात .............© वादंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

© वादंग एक नंबर!

बॅटमॅन
Fri, 12/07/2012 - 15:53 नवीन
© वादंग
एक नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

पगारपत्रिका, मदिरापान....

सर्वसाक्षी
Tue, 12/04/2012 - 13:21 नवीन
<तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही... क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे.> या ओळी पगारपत्रिकेला (सॅलरी स्लीप) ला उद्देशुन आहेत का? <प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते> ही ओळ मदिरापानाला उद्देशुन आहे का?
  • Log in or register to post comments

अरेच्चा

सर्वसाक्षी
Tue, 12/04/2012 - 13:22 नवीन
प्रतिसादातील अनेक ओळी गायब आहे. हा काय प्रकार आहे?
  • Log in or register to post comments

प्रकाराची कारणं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/04/2012 - 17:00 नवीन
प्रतिसादात काही चिन्ह टाकून केलेलं लेखन उमटत नाही.<<< >>>>> च्या पेक्षा लहान आणि च्या पेक्षा मोठा या चिन्हांमधे केलेले लेखन उमटत नाही. [लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

छानच

निवेदिता-ताई
Tue, 12/04/2012 - 13:35 नवीन
छानच
  • Log in or register to post comments

जो झुंजार हो तयार वही सरदार सा लगे

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/04/2012 - 16:36 नवीन
जो झुंजार हो तयार वही सरदार सा लगे हुड हुड मृदुंग मृदुंग मृदुंग मृदुंग.....
  • Log in or register to post comments

गुणाकारा सोबतच आता, "य" ला "झ

बॅटमॅन
Tue, 12/04/2012 - 17:10 नवीन
गुणाकारा सोबतच आता, "य" ला "झ" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ब य' झ'....------------------------- © निवडुंग. {अगदी मनासारखे}
  • Log in or register to post comments

श्री . मृदुंग वरील खुसपट

स्पा
Tue, 12/04/2012 - 17:13 नवीन
श्री . मृदुंग वरील खुसपट प्रतिसादांकडे लक्ष देऊ नका खूप चान लिहिता आहात . अभिनंदन
  • Log in or register to post comments

आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला

बॅटमॅन
Tue, 12/04/2012 - 17:17 नवीन
आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला आहे. ;) आंडूशी पांडू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@आंडूशी पांडू.>>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/04/2012 - 23:10 नवीन
@आंडूशी पांडू.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@आंडूशी पांडू

लीलाधर
गुरुवार, 12/06/2012 - 12:27 नवीन
@आंडूशी पांडू = बंडू ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिपावर स्वागत

पैसा
Tue, 12/04/2012 - 17:22 नवीन
इथली मंडळी जरा थट्टेखोर आहेत हो. घाबरू नका. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

ओक्के !

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/04/2012 - 17:23 नवीन
इथली मंडळी जरा थट्टेखोर आहेत हो. घाबरू नका. लिहीत रहा.
हा प्रतिसाद प्रामाणिक आहे कशावरुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणजे क्काय!

पैसा
Tue, 12/04/2012 - 17:32 नवीन
आम्हाला सगळ्याच सदस्यांची काळजी घ्यावी लागते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हो हो

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/04/2012 - 17:36 नवीन
मिपावरचे काळजीवाहू सरकारच तुम्ही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅ:

पैसा
Tue, 12/04/2012 - 17:38 नवीन
काळजीवाहू सरकारची थोड्याच दिवसात उचलबांगडी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

घ्या!

जेनी...
Tue, 12/04/2012 - 17:38 नवीन
घ्या! पै बैं चा एकुलता ए. प्रामाणिक गोड्ड प्रतिसाद .. माझ्याशी बै कध्धी कध्धी इतकं प्रेमाने बोलत नै :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कशाला कशाला!

पैसा
Tue, 12/04/2012 - 17:41 नवीन
तुझ्याशी प्रेमाने बोलणारी लै मंडळी आहेत की. त्यात तू मला सासूबै म्हणतीस, मग नावाला जागायला नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

इश्श्श्य

जेनी...
Tue, 12/04/2012 - 17:46 नवीन
इश्श्श्य :) म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन कबूल हाय?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आँ?

पैसा
Tue, 12/04/2012 - 18:23 नवीन
कुबुल कुबुल कुबुल असं मी कुठे कधी म्हटलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

बुकल बुकल बुकल....

प्यारे१
Tue, 12/04/2012 - 23:16 नवीन
बुकल बुकल बुकल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

(No subject)

जेनी...
Wed, 12/05/2012 - 02:51 नवीन
:-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन

सुहास..
Tue, 12/04/2012 - 22:30 नवीन
म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन कबूल हाय?? >>> हिचे सगळे मिपाकर नातेवाईकच आहेत , कुणी आजोबा, कुणी सासुबाई तर कुणी भावजी ;) वैनीसाहेबाचा दिर ;) भेंडी गवार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

इश्श्य सुवास भावजी

जेनी...
Wed, 12/05/2012 - 02:50 नवीन
इश्श्य सुवास भावजी ;) कायतरीच हं तुमचं आपलं :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

हम्म

मूकवाचक
Tue, 12/04/2012 - 17:28 नवीन
कधी कधी मिपावरच्या धाग्यापेक्षा रोजनिशीतले एक पानही पुरेसे असते, मनातले खूप काही लिहून काढायला ----------------------- © हलगी
  • Log in or register to post comments

Copy paste

Piyush mrudung
Tue, 12/04/2012 - 17:46 नवीन
'आपल्या जिभेइतकी आवरण्यास कठीण अशी दुसरी कोणतीही गोष्ट जगात नाही.' . शुभांगी...
  • Log in or register to post comments

पुरुषांचे मत वेगळे असू शकते.

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/04/2012 - 18:03 नवीन
पुरुषांचे मत वेगळे असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

हाण्ण!

दादा कोंडके
Tue, 12/04/2012 - 18:16 नवीन
सहमत! उचलली 'ही' अन लावली 'ह्या'ला! -दादा बारटक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हेच मत

तिमा
Fri, 12/07/2012 - 11:49 नवीन
'तुमच्या जिभेला काही हाड आहे का?' या वाक्याबद्दलही असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बरं. पण शुभांगी कोण आहे?

इनिगोय
Fri, 12/07/2012 - 21:05 नवीन
बरं. पण शुभांगी कोण आहे? मृदुंग तिचा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Piyush mrudung

प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.

नावात्_काय्_आहे
Wed, 12/05/2012 - 18:35 नवीन
प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.
  • Log in or register to post comments

प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.

नावात्_काय्_आहे
Wed, 12/05/2012 - 18:35 नवीन
प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.
  • Log in or register to post comments

वा वा वा!

स्मिता.
गुरुवार, 12/06/2012 - 21:40 नवीन
हा वाचनीय धागा कसा काय नजरेतून सुटला होता कोण जाणे! माझ्यासारख्या वेंधळ्यांकरता पुन्हा वर आणते...
  • Log in or register to post comments

हा हा हा

सानिकास्वप्निल
गुरुवार, 12/06/2012 - 21:52 नवीन
सर्वांचे भन्नट प्रतिसाद वाचून मजा आली, हसू आवरेनासे झाले ;)
  • Log in or register to post comments

सर्वांचे भन्नट प्रतिसाद वाचून

ज्ञानराम
Fri, 12/07/2012 - 11:43 नवीन
सर्वांचे भन्नट प्रतिसाद वाचून मजा आली, हसू आवरेनासे झाले >>>>>>>>>> ख्र्रच . :)
  • Log in or register to post comments

प्रतिसादांची मिपावरची मज्जा..

जयवी
Fri, 12/07/2012 - 15:45 नवीन
प्रतिसादांची मिपावरची मज्जा...... :)
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न...

श्रीरंग_जोशी
Fri, 12/07/2012 - 22:12 नवीन
मला तर आजवर अर्ध्या किंवा पाव ओळीचेही काव्य न सुचल्यामुळे मला तरी असा प्रयत्न करणे पटले...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा