Skip to main content

नवजन्म

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 21/09/2012 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
घेता जन्म नाळ जुळली. आजन्म साथ मरणाची लाभली. आपुलेच प्रेत खांद्यावरी घेत. तुडवली जन्म मरणाशी येत. मुक्ती दिली आतुर जिवा. पांग फेडण्या नवजन्म हवा. रे मरणा नवजन्म हवा.
लेखनविषय:

वाचने 1837
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वा.....!!! क्या बात..

पण मस्त झालीय बुवा! अल्पाक्षरात खूप अर्थ भरलेली कविता आवडली.

साधी सोपी सुटसुटीत आणि उगा कुठलेही अवडंबर न माजवता केलेली रचन आवडली.