Skip to main content

शब्द .. शब्द .. शब्द ..

लेखक विदेश यांनी शनिवार, 28/07/2012 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच थैमान डोक्यातल्या कप्प्यातून घुटमळतात शब्द तेच मनांत कधीपासून - डोकावतात संधी साधत बेटे लेखणीतून घरंगळत पहुडतात कागदावर कविता बनून !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1226
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

व्वाह... ! धरम>>>वीरू मोड ऑन>>>''एक कवी का हाल, दुसरा कवीही जान सकता है'' धरमवीरू मोड ऑफ ;-)