✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शोध

व — वैशाली हसमनीस, Tue, 06/17/2008 - 12:30

प्रतिक्रिया द्या
2710 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्वप्ना हसमनीस Tue, 06/17/2008 - 14:17 नवीन

वाह छान!

वाह!! क्या बात है!! शेवटची ओळ फारच छान...... स्वप्ना
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/24/2008 - 09:12 नवीन

सासूची शेवटची ओळ

स्वतःच्या सासूच्या कवितेची शेवटची ओळ नेहमीच सुखावून जात असते ! आम्ही वाचतो आहे. सर्व हसमनीस कुटुंबियांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांचे स्वागत. -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्ना हसमनीस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/24/2008 - 09:30 नवीन

कविता छान आहे.

'तु म्हणजे मीच नाही का' खल्लास !!! अवांतर : स्वप्ना,अमेय, आणि वैशाली हे सर्व 'हसमनीस' या एकाच फॅमीलीतले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैद्य
R
Rainman Tue, 06/17/2008 - 14:38 नवीन

कोण कोणास

कोण कोणास म्हणाले ??? "तू म्हणजे मीच नाही का?''.... कारण असा काही अध्यात्मिक वैगेरे अनुभव असेल तर मुक्तिपर्यंत पोहचतात म्हणे माणसं :)
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Sun, 08/24/2008 - 10:07 नवीन

अनुभव

वैद्यबुवा,आपण आपल्या सासूबाईंच्याबाबतीत आलेल्या अनुभवावरून हा शोध लावला आहे असे वाटते. ;) उत्तम आहे. आपल्यावरून एक संस्कृत श्लोक आठवला. " वैद्यराज,नमस्तुभ्यम्,यमराजसहोदर,यम्स्तु हरते प्राणान् ,वैद्यः प्राणान् धनानि च'' अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच अभिप्राय पाठवित रहावे.''निंदकाचे घर असावे शेजारी''
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 10:43 नवीन

वा! कविता

वा! कविता छान आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा