शब्द शब्द गुम्फावेत असे
लेखनविषय:
काव्यरस
शब्द शब्द गुम्फावेत असे
वेणीत ओवतात गजरा जसे |
भावनिक हृदयाची साद असते माऊ
तेव्हाच मन "कविता" करून लागते गाऊ ||१||
मोरया .....
वाचन
877
प्रतिक्रिया
0