लेखक वडा खालचा वडा यांनी गुरुवार, 19/04/2012 16:19 या दिवशी प्रकाशित केले. शब्द शब्द गुम्फावेत असे वेणीत ओवतात गजरा जसे | भावनिक हृदयाची साद असते माऊ तेव्हाच मन "कविता" करून लागते गाऊ ||१|| मोरया ..... काव्यरस शृंगार लेखनविषय: चारोळ्या वाचने 884 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया वड्याचे बटाटे कुस्करावेत अत्रुप्त आत्मा गुरुवार, 19/04/2012 17:06 वड्याचे बटाटे कुस्करावेत असे... गोणीत कोंबतात दाबुन तसे... चारोळ्यांच्या जिलब्यांचे पिठ असते मऊ अपचन झाले...! अजुन कित्ती खाऊ :-p
वड्याचे बटाटे कुस्करावेत अत्रुप्त आत्मा गुरुवार, 19/04/2012 17:06 वड्याचे बटाटे कुस्करावेत असे... गोणीत कोंबतात दाबुन तसे... चारोळ्यांच्या जिलब्यांचे पिठ असते मऊ अपचन झाले...! अजुन कित्ती खाऊ :-p
प्रतिक्रिया
वड्याचे बटाटे कुस्करावेत