ते एक घर आनंदाने बहरलेल
चिमण्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजलेल.
ते एक घर तारुण्याचा उत्साह भरभरुन वाहणार
ते एक घर संपत्ति यश ह्यावर समाजात मान तोलणार.
ते एक घर देवावर अगाढ श्रध्दा असणार
ते एक घर शिक्षणाला महत्व देणार.
ते एक घर आलेल्या प्रत्येकाचि विचारपूस करणार
प्रत्येक उत्सवात आनंदाने सामिल होणार.
आणि..
तेच ते एक घर त्याच घरातिल एक अडगळिचि खोलि
एक फाटका बिछाना एक मोडक कपाट
व तिथे राहणार एक म्हातार जोडप.
तेच ते एक घर मुलगा चांगला कमविता असताना
म्हातार्या आई वडिलाना अडगळ समजुन त्या खोलित रवानगि करणार ते च ते एक घर
आयुष्य म्हंजे म्हातारपणि भोगावा लागणारा तुरुंगवास
अस समजुन त्याना आयुष्य जगायला लावणारे तेच ते एक घर.
हो तेच ते एक घर,म्हटल घर
तरिहि नरकाहुन नहि नरक.
तेच ते एक घर तेच ते एक घर.
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2685
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
अक्षयाजी, धन्यवाद
In reply to छान by अक्षया
कविता मनाला भावली.
स्वातीविशुजी,धन्यवाद
In reply to कविता मनाला भावली. by स्वातीविशु
कविता आवडली. पण शुद्धलेखनात
पुलेशु
सांजसंध्याजी, धन्यवाद
In reply to पुलेशु by सांजसंध्या
साहेब, ते तर यायलाच हव मला
@आणी.... >>> इथपासुनचा
अरे मित्रा अत्रुप्त आत्मा, धन्यवाद
परत एक हृद्य संवाद, पुन्हा
In reply to अरे मित्रा अत्रुप्त आत्मा, धन्यवाद by निश
वल्लि साहेब, बहुतेक डोळे आले आहेत अपल्याला
In reply to परत एक हृद्य संवाद, पुन्हा by प्रचेतस
डोळे जन्मापासूनच आलेत हो.
In reply to वल्लि साहेब, बहुतेक डोळे आले आहेत अपल्याला by निश
@परत एक हृद्य संवाद, पुन्हा
In reply to परत एक हृद्य संवाद, पुन्हा by प्रचेतस
परत एकदा भड्भडुन आले
In reply to @परत एक हृद्य संवाद, पुन्हा by अत्रुप्त आत्मा
थँक्यू निश...
In reply to अरे मित्रा अत्रुप्त आत्मा, धन्यवाद by निश
च्यायला काय दिवस आलेत. कवी
In reply to थँक्यू निश... by अत्रुप्त आत्मा
च्यायला काय दिवस आलेत. कवी
In reply to च्यायला काय दिवस आलेत. कवी by प्रचेतस
@ऊर्मी आली आड>>> दुष्ट दुष्ट
In reply to च्यायला काय दिवस आलेत. कवी by प्रचेतस
वल्लि साहेब, तस असेल तर चागलच आहे की.
मनापासून धन्यवाद निश.
In reply to वल्लि साहेब, तस असेल तर चागलच आहे की. by निश
कविता छान आहे. प्रयत्न चालु
गोंधळी साहेब, धन्यवाद मनापासुन
In reply to कविता छान आहे. प्रयत्न चालु by गोंधळी
निश , तू कशाला आत्म्याला .....
चौकटराजा साहेब, आपले मना पासुन आभार
In reply to निश , तू कशाला आत्म्याला ..... by चौकटराजा