तुझ्या भोवती मी हा असा दरवळतो
सुगंधालाही का कळेना मी असा कळवळतो
हलकाच मंद वारा विभक्तो पारीजातकाला
वार्यालाही का कळेना स्पर्श वेदनेचा
श्वासात गुंतलेला श्वास भावनेचा
श्वासालाही का कळेना हिंकार भावनेचा
अन्कुरले बीज गर्भात या भुईच्या
मेघांनाही का कळेना भेद अन्तरीचा
श्रावणातही तठत्स शरदातील शुक्रतारा
ऋतूलाही का कळेना रहस्य या ग्रहांचे
संथ सागराचे मन शांत नि स्त:ब्ध
ओहटीच्या लाटांनाही का कळेना भरतीचे प्रारब्ध
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2548
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजलाही का कळेना,कोठ्न्न आले
भारी एकदम हलकाच मंद वारा
कवितेमध्ये शुद्धलेखन अतिशय
प्रतिक्रिया......
हिंकार - अतिशय उल्लसीत
In reply to प्रतिक्रिया...... by ajay wankhede
मृगनयनी, अतिशय धन्यवाद, काल
In reply to हिंकार - अतिशय उल्लसीत by मृगनयनी
५० फक्त' जी....आपल्या
In reply to मृगनयनी, अतिशय धन्यवाद, काल by ५० फक्त
बाकी अश्या "असुध्धलेखणां"ची
In reply to ५० फक्त' जी....आपल्या by मृगनयनी
"असुध्धलेखणां" ची आणि '
In reply to बाकी अश्या "असुध्धलेखणां"ची by पक पक पक
बाकी शुद्धलेखनाच्या चुकांकडे
In reply to हिंकार - अतिशय उल्लसीत by मृगनयनी