Skip to main content

प्रारब्ध

लेखक ajay wankhede
Published on सोमवार, 16/01/2012
तुझ्या भोवती मी हा असा दरवळतो सुगंधालाही का कळेना मी असा कळवळतो हलकाच मंद वारा विभक्तो पारीजातकाला वार्यालाही का कळेना स्पर्श वेदनेचा श्वासात गुंतलेला श्वास भावनेचा श्वासालाही का कळेना हिंकार भावनेचा अन्कुरले बीज गर्भात या भुईच्या मेघांनाही का कळेना भेद अन्तरीचा श्रावणातही तठत्स शरदातील शुक्रतारा ऋतूलाही का कळेना रहस्य या ग्रहांचे संथ सागराचे मन शांत नि स्त:ब्ध ओहटीच्या लाटांनाही का कळेना भरतीचे प्रारब्ध
लेखनविषय:

वाचन संख्या 2548
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मजलाही का कळेना,कोठ्न्न आले सामर्थ्य . उघडुन वाचले हे काव्य,का घड्ला हा अनर्थ हे माझेच कोणते तरी गतजन्मीचे प्रारब्ध

भारी एकदम
हलकाच मंद वारा विभक्तो पारीजातकाला वार्यालाही का कळेना स्पर्श वेदनेचा
लाजवाब ,,, अप्रतिम. विभक्तो म्हणजे विभक्त होणे का ? शेवटच्या ३ ओळीत गडबड वाटते आहे.. थोडे बदल करा ना .

कवितेमध्ये शुद्धलेखन अतिशय महत्वाचे हे लक्षात घ्या, र्‍हस्व दिर्घांच्या चुका एखादेवेळेस मान्य पण जे शब्द लिहायचे आहेत ते तरी नीट लिहा, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो, जे लिहायचं आहे ते आधी हातानं कागदावर लिहा, आणि मग टायपिंग करा. विभक्तो -- वार्यालाही -- हिंकार -- तठत्स - या शब्दांचे अर्थ समजावाल का जरा ?

प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार. हिंकार - अतिशय उल्लसीत आवेग तटत्स - स्थळ न बदलणे (अवकाशातील ) पारिजातकाचा सडा ...याला पर्याय वाचक शब्द न सापडल्यामुळे... वार्याला-(मराठी लिहिण्यासाठी मदत न मिळाल्यामुळे) धन्यवाद ..

In reply to by ajay wankhede

हिंकार - अतिशय उल्लसीत आवेग हा एकतर "हुंकार" असेल किन्वा मग "हिन्दोळा" असेल उल्लसीत आवेगाला पर्यायी शब्द- 'उल्हसित आवेग' असाही होऊ शकतो, याची कृपया नोन्द घ्यावी. अर्थात "उल्लासीत आवेगा"ला 'हिंकार' किन्वा तत्सम शब्द अजूनतरी वाचण्यात आलेला नाही. असो.. आमची बहुश्रुतता कुठेतरी कमी पडली असावी बहुतेक..... :) तटत्स - स्थळ न बदलणे (अवकाशातील ) =)) =)) =)) =)) =)) =)) एकतर "तटत्स" हा शब्द "तटस्थ" असा असू शकतो.. किन्वा मग आपल्या म्हणण्याप्रमाणे तो अर्थ जर "अवकाशातील स्थळ न बदलणे" वगैरे होत असेल.. तर मग "तटत्स" या शब्दाचा अर्थ "ध्रुवतारा" असला पाहिजे. कारण "तटस्थ" हा शब्द आमच्यात सहसा अवकाशातील गोष्टी / वस्तू याविषयी वापरला जात नाही. श्रावणातही तठत्स शरदातील शुक्रतारा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ह ह पु वा.......... एकतर श्रावण महिना चालू असताना.. "शरद" हा ऋतू नसतो.. सहा मराठी ऋतू- वसन्त, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमन्त, शिशीर हे असे आहेत.. त्यांपैकी श्रावणात वर्षा ऋतू असतो..शरद नाही.. कोजागिरी पौर्णिमेचा चन्द्र शरद ऋतूतला असतो... याची कृपया नोन्द घ्यावी....... :) पारिजातकाचा सडा ...याला पर्याय वाचक शब्द न सापडल्यामुळे... छे छे... आम्ही समजू शकतो.. "पारिजातकाचा सडा".... किन्वा याला पर्यायी शब्द हवा असेल तर "प्राजक्ताचा सडा"ही आपण म्हणू शकता! वार्याला-(मराठी लिहिण्यासाठी मदत न मिळाल्यामुळे) मुळात "वारा" हा शब्द आम्ही मराठीत बोलतानाच्च वापरतो. फक्त आपण लिहिलेला "वार्याला" हा शब्द आम्ही "वार्‍याला" असा टंकतो. "वा" नन्तर कळफलकावरील "शिफ्ट की" दाबून नन्तर "आर" टंकल्यास आपल्याला "मराठी" लिहिण्यास मदत होईल... :) _______________________________________________ बाकी शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष केले.. आपल्या भाषेत त्या चुकांबाबत आम्ही "तटत्स" राहिलो..आणि कवितेचा आस्वाद घेतला.. तर कविता खरंच खूप छान आहे... अर्थपूर्ण आहे.. त्यातून ही कविता जर आपली स्वतःची असेल... तर आपण खूपच प्रतिभावान कवी म्हणून भविष्यात उदयाला येऊ शकतात... (तेही या भूतलावरती.... अवकाशात नव्हे!!! ;)

In reply to by मृगनयनी

मृगनयनी, अतिशय धन्यवाद, काल दिवसभर ऑनलाईन येउ शकलो नाही अन्यथा असाच प्रतिसाद देणार होतो, ते काम तु केलंस.

In reply to by ५० फक्त

५० फक्त' जी....आपल्या दोघान्ची वेवलेग्न्थ जुळत असल्याबद्दल आनन्द वाटला!!! :) बाकी अश्या "असुध्धलेखणां"ची चीरफाड करायला मजा येते.. स्पेशली... "शिशीर ऋतु"मध्ये!!! ;) ;) ;)

In reply to by मृगनयनी

बाकी अश्या "असुध्धलेखणां"ची चीरफाड करायला मजा येते... "असुध्धलेखणां" ची आणि ' असंबद्ध ' असे काही म्हणायचे आहे का तुम्हाला ....?

In reply to by पक पक पक

"असुध्धलेखणां" ची आणि ' असंबद्ध ' असे काही म्हणायचे आहे का तुम्हाला ....? हाहाहाहाहाहाहाहाहा.... तसं आमच्या मणातदेखील असं कैतरी म्हनायचा एका 'उल्लसीत आवेग उर्फ हिंकार' आला होता.. पण त्याचं काय आहे.. की आम्ही सहसा नवकवीन्ला जास्त दुखवत नाही!... न जाणो हे उदयोन्मुक कवि उद्या एखाद्या काव्यावकाशात 'तटत्स ध्रुवतारा'म्हणुन ओळखल्या जाईल.... ;) ;) ;) आणि मग उगी चच आप्ल्या मनातल्या परि जातकाच्या फुलान्ला उमलण्याआदीच सुखून गेल्यासारखं वाटेल!!! त्यामुळे "असंबद्ध" हे विशेषण लावायचे आम्ही रहित केले.... ;) ;)

In reply to by मृगनयनी

बाकी शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष केले.. आपल्या भाषेत त्या चुकांबाबत आम्ही "तटत्स" राहिलो..आणि कवितेचा आस्वाद घेतला.. तर कविता खरंच खूप छान आहे... अर्थपूर्ण आहे.. त्यातून ही कविता जर आपली स्वतःची असेल... तर आपण खूपच प्रतिभावान कवी म्हणून भविष्यात उदयाला येऊ शकतात... (तेही या भूतलावरती.... अवकाशात नव्हे!!! 'अभियन्ते 'प्रतिभावान च असतात.असो. राहिला भाग 'ऋतुंचा' मला काय अभिप्रेत आहे ते तुम्हाला कळलं नाही. ......................................................................................................................."उ "उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है"