Skip to main content

मागे वळुन बघायच नाही

लेखक निश
Published on बुधवार, 28/12/2011
समजावल आहे मनाला आता मागे वळुन बघायच नाही. जरी आला विचार अंतरी आठवणीत अडकायच नाही. झाली जखम मनाला तरी जखमी होऊन रडायच नाही. आपल सुख मिळाव आपल्याला तरी हे जरी असल खर तरी जगात कोणी कुणाच नसत हे खोट समजायच नाही. असेल ताकद लढायची तर हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन परत कधी खचायच नाही. मागे वळुन बघायच नाही....
लेखनविषय:

याद्या 1525
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्त जमलिये कविता ...!! आवडली !!!!

एकदम कवी कुसुमाग्रजांची कविता आठवली. कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा !