<< बसकी >>
लेखनविषय:
काव्यरस
बरेच दिवसांनी प्रेरणा : काही गरज नाही ब्वा !
किती जिलब्या ती तळते
का हा कंड बघ की ते
तुझ्या लिहीण्याने निल-ज्ञान वाढते
मचाकीय लेखकांस शांतता मिळते
संस्थळी आयुष्य आता बदलले
प्रगल्भ चावट-गुणी जाहले
किती तु अति बोर मारणार
किती ह्या शब्दांस जाळणार
बास कराकी आता सहन होत नाही
धाग्यांची दैनंदिनी आता बघवत नाही
वाचने
3621
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
=)) आज मस्त कच्चा 'माल'
सुहास! _/\_
_/\_
वाश्या....
हा हा हा बेष्ट! 'प्रेयसी'नं
हा हा हा
प्यार मे सब सहि होता है ..
----^----
आमचाही
हा हा हा ... लैच भारी
हा हा हा
हा हा हा
प्रेरणा-
हा हा हा.. सुहाशा द ग्रेट.
हा हा हा भारी षट्कार "गेंद स्टेडीयम के बाहर"